मराठी आडनावे कोश : सुरूवात आणि कार्यपध्दती : कोशकार गजानन वामनाचार्य
मराठी ज्या कुटुंबांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा कोश मी संकलीत करीत आहे. आतापर्यंत सुमारे ६० हजार आडनावे संकलीत झाली आहेत. या संबंधात, सह्याद्री वाहिनीवर रंग माझा वेगळा या मालिकेत आणि आय् बी एम् लोकमत या वाहिनीवर माझ्या मुलाखतीही प्रसारीत झाल्या आहेत. […]