नवीन लेखन...

नीना गुप्ता

बोल्ड अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांची ओळख आहे. त्यांचा जन्म ४ जुलै १९५९ रोजी झाला.

यें नजदीकिया, मंडी, उत्सयव, डॅडी, तेरे संग आणि’ दिल से दिया वचन या‍ चित्रपटासह काही सीरियल्स मध्ये नीना गुप्ता यांनी काम केले आहे.

विवियन रिचर्ड्स जेव्हा १९८० साली भारतात दौ-यावर आले होते तेव्हा त्यांची एका कार्यक्रमात अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या सोबत झाली. पहिल्या भेटीतच ते एकमेंकाच्या प्रेमात पडले. नीना रिचडर्सच्या प्रेमात आकंड बुडाल्या. रिचडर्स यांचे लग्न झाले असतानाही नीना यांनी त्यांच्यासोबत संबंध ठेवला. त्यातून नीना आणि रिचडर्स यांना एक मुलगी झाली. आता ती मुलगी ३० वर्षाची असून तिचे नाव मसाबा ठेवण्यात आले आहे. सध्या ती मॉडेलिंगमध्ये करिअर बनवित आहे. विवियन रिचर्ड्स यांची भारतीय मुलगी आपली आई नीना गुप्ताला रोल मॉडेल मानते. मसाबा आज एक यशस्वी फॅशन डिझायनर आहे. मोठे-मोठे फॅशन शोमध्ये तिने डिझाइन केलेल्या कपड्याचे प्रदर्शन लागते. मसाबा विल्स लायफस्टाईलचे कित्येक अवार्ड्स जिंकली आहे.

२००८ मध्ये नीना यांनी विवेक मेहरा सोबत लग्न केले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..