नवीन लेखन...
Avatar
About विवेक पटाईत
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

कॉमनवेल्थ (4) कृष्णमेघ आणि कॉमनवेल्थसाठी बनलेले दिल्लीचे रस्ते

– थोड्या पाऊसातच दिल्लीच्या रस्त्यांचे काय हाल होतात – आपण वर्तमान पत्रात वाचतच असाल. कॉमनवेल्थ आणि दिल्लीचे रस्ते ही फक्त एक वात्रटिका आहे ….
[…]

कविता (१) / प्रोडक्ट कविता

शब्दांच्या साच्यात आम्बट – गोड, कडू – तिखट भावनांचा रस ओततो आणि तैयार करतो फास्टफूड सारखा स्वादिष्ट प्रोडक्ट ‘कविता’. — विवेक पटाईत

सांसद आणि नोट

आपल्या लोकतंत्राची विडम्बना…. नोट घेउन सांसद प्रश्न विचारतात कारण सांसद बनण्यासाठी भरपूर पैसा मोजावा लागतो. आपल्या लोकतंत्राच दुर्भाग्य! अखेर ‘नोट’ हीच विजेता ठरते. संसदेतल्य़ा भिंतीही देतात ग्वाही. ‘नोट’ देऊन सांसद बनतो ‘नोट’ खाऊन सांसद जगतो. — विवेक पटाईत

डाइटिंग वर फुलराणी

सिनेतारकांना आपला आदर्श मानणार्‍या, झिरो फिगर साठी उपाशी रहाणार्‍या आजच्या षोडशी…. पिचलेले गाल तिचे पोटात नाही अन्न. शरीराला झाकायला अपुरे छिन्न वस्त्र. गैर समज करू नका भिकारिण ही नाही कुणी डाइटिंग वर आहे षोडशी फुलराणी. — विवेक पटाईत

1 17 18 19 20 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..