नवीन लेखन...
विनोद डावरे
About विनोद डावरे
मुक्काम परभणी. विविध विषयांवर लेखन. सहजच सुचलेले विषय आणि त्यांची मांडणी

या ‘नावा’चं करायचं काय?

त्या दुकानातील नौकर दुकानाची सायकल ढकलत आणत होता. मालकाने विचारलं तर म्हणाला, सायकल पपंचर (puncture) आहे. मालकाने गल्ल्यातून 10 रुपये काढून दिले, 1 तासाने तोच नौकर, तीच सायकल, तशीच ढकलत आणत होता. पुन्हा मालकाने विचारलं, तर उत्तर मिळालं, दोन पपंचर होते, 10 रुपयांत 1 पपंचर काढतात, माझ्या कडे 10च होते म्हणून एकाच काढून आणलं.. नौकाराचे नाव […]

नकारात्मक विचारांची चांगली माणसं !!!

“नकारात्मक विचारांची माणसं मला आवडतात” हे वाक्य वाचून जर तुम्हाला मी विचित्र/विक्षिप्त वाटलो तर थोडं थांबा…… आता असा विचार करा, नकारात्मक विचारांचा सुद्धा कित्ती सकारात्मक पद्धतीने विचार केलाय या अवलीयाने…..
[…]

असा मी, तसा मी, असातसा मी, असा कसा मी?

“मी” वर आपलं प्रचंड प्रेम असतं आणि ते असलंच पाहिजे! कधीकधी हे मी प्रेम मात्र घातक ठरतं, मी जेव्हा “मी” असतो नेमकं त्याच वेळी समोरच्याला “मी” कोण आहे? हे माहित नसतं, तो पाणउतारा करतो तेंव्हा माझ्यातला ‘मी’ कळवळून म्हणतो, मी काय असातसा वाटलो की काय ? हे फक्त दाब (दम) देण्यापूरतं विचारायचं असतं पण आपल्याला माहित असतं की तो आपल्याला ‘असातसा’च समजत असतो ! […]

मालगाडीचा गार्ड !!!

माहिती म्हणून सांगतो, मालगाडीच्या गार्डची कॅबिन ही सुविधा शून्य कॅबिन असते. त्यात ना लाईट असतो, ना फॅन असतो, ना बर्थ असतं इतकंच काय त्या कॅबिन मध्ये वॉशरूम च्या नावाखाली फक्त भलं मोठं छिद्र असतं, रुळा कडे उघडणारं, पाणी सुद्धा नसतं हो त्या कॅबिन मधे….. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..