जेष्ठ संगीतकार रवि शंकर शर्मा ऊर्फ रवी
तोंडात पटकन रुळतील आणि गुणगुणता येतील, अशा चाली देणे ही रवि शंकर शर्मा ऊर्फ मा.रवी यांची खासियत होती. आपल्या सोप्या आणि गोडवा राखणाऱ्या संगीताने मा.रवी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. रवी यांनी संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण घेतले नव्हते, तरीही त्यांना संगीताचा कान निश्चितच होता. लहानपणापासून आपल्या वडलांकडून ऐकलेली भजने आणि आजुबाजूला ऐकू येणार्या संगीताचे संस्कार त्यांच्या […]
