Avatar
About संगीत WhatsApp ग्रुप
श्री. संजीव वेलणकर यांनी सुरु केलेल्या “संगीत संगीत आणि फक्त संगीत” या Whatsapp समूहावरील पोस्ट आणि लेख....

” डोक्याला ताण करून घ्यायचा नाही “

प्रा. विजय पोहनेरकर यांची एक लाईटमुडची खुसखुशीत कविता …… ” डोक्याला ताण करून घ्यायचा नाही ” उगीच गळा काढून बोन्बलायचं नाही अन डोक्याला ताण करून घ्यायचा नाही कामाच्या वेळेस खूप काम करायचं कष्ट करतांना झोकून द्यायचं पण Life कसं मजेत जगायचं ……. फिरा वाटलं फिरायचं लोळा वाटलं लोळायचं सुनंला काय वाटल ? पोट्टे काय म्हणतेल ? […]

५ नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिन

मराठी रंगभूमी खर्‍या अर्थाने इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे कै. विष्णुदास भावे ह्यांनी दि ५ नोव्हे.१८४३ साली सांगली येथे ” सीता स्वयंवर ” ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचिला.. मराठीतील हे पहिले गद्य पद्यमिश्रित नाटक जन्मास आले. नृत्य, गायन, अभिनय, देव, गंधर्व, अप्सरा, ऋषी, […]

लिटल चॅम्प प्रथमेश लघाटे

गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध असलेले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील “आरवली” हे गाव!!! मुंबईहुन गोव्याकडे जाताना चिपळुण हुन सुमारे ३१ किमी तर संगमेश्वर च्या अगोदर १६ किमी वर लागणारे आरवली गावाची २००८-२००९ नंतर नवीन ओळख तयार झाली…. गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ केल्यावर अंगावरची रोगराई पळुन जाते अस म्हणतात…. एका अर्थाने गावाची तीच परंपरा, तीच ओळख कायम ठेवणारा […]

1 2 3