नवीन लेखन...
Avatar
About निलेश बामणे
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

आजचे साहित्य प्रेरणादायी आहे का ?

प्रत्येक साहित्य हे कोणत्या ना कोणत्या प्रेरणेतूनच निर्माण झालेले असते. ती प्रेरणा कधी रागातून, प्रेमातून, तिरस्कारातून अथवा अहंकारातूनही मिळालेली असते. काहीचे व्यक्तीगत आयुष्य त्या आयुष्यात आलेले चांगले – वाईट अनूभवही काहींच्या साहित्याची प्रेरणा ठरत असतात. त्यामुळे ढोबळ्मानाने विचार करता एखाद्या प्रेरणेतून निर्माण झालेले साहित्य वाचकांना कोणती ना कोणती प्रेरणा देतच असतात चांगली अथवा वाईट. त्यामुळे आजचे […]

गोवा – माझ्या नजरेतून

मुंबई ते गोवा या दरम्यानचा प्रवास विमानाने करण्याचा सुवर्णयोग काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात अनायास चालून आला होता. कामानिमित्त अगदी दिल्ली पर्यतचा प्रवास मी रेल्वेने केला होता. कोकणात आमचे जन्मगांव त्यामुळे त्याचे आकर्षण आंम्हाला थोडे कमीच. पर्यटनासाठी महाराष्ट्राबाहेरील एखाद्या राज्याचा विचार करायचा म्ह्टल तर आमच्या नजरे समोर येणार पहिल राज्य म्ह्णजे गोवाच असायच. आंम्ही मित्र बरेच दिवस […]

काजवा जेंव्हा सूर्याला भेटला…

मला तेथे प्रत्यक्षात आला. माझ्या मित्राने सोबत आणलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन वगैरे झाल्यावर आंम्ही आमची प्रकाशित पुस्तके त्यांना भेट म्ह्णून दिली आणि दुसर्‍या पुस्तकांवर त्यांची स्वाक्षरी ही घेतली त्यांच्या भेटीची आठवण म्ह्णून . त्यांच्याशी जवळपास दोन तास चर्चा केली या चर्चे दरम्यान त्यांनी आंम्हालाही बोलत केल. सुरूवातीला आंम्ही त्यांच्याशी बोलताना चाचपडत होतो पण नंतर त्यांनीच आंम्हाला बोलतं केलं. […]

टाइमपास – एक अप्रतिम चित्रपट

एखादा चित्रपट सध्याच्या तरूणाईला सकारात्मक व गंभीरपणाने प्रेमाकडे पाहण्याची शिकवण देत आहे अस समजायला काहीच हरकत नाही. कोणीही टाइमपास चित्रपट टाइमपास म्हणून पहावा असा नक्कीच नाही. मराठी चित्रपटसृष्टीच्या खजान्यात या चित्रपटामुळे आणखी एका रत्नाची भरच पडलेय अस म्हणायला काहीच हरकत नाही. ज्यांनी हा चित्रपट पाहिला असेल त्यांनी तो पुन्हा पुन्हा पहावा आणि ज्यांनी नसेल पाहिला त्यांनी तो नक्कीच पहावा. टाइमपास करण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा तो पाहण्यासाठी पैसे खर्च करणे उत्तमच नाही का ?
[…]

पतंग

पण खंर सांगायच तर आता पतंग उडविता येईल की नाही याबद्दल आमच्याच मनात शंका असते कारण पतंग उडविणे ही ही एक कलाच आहे आणि कोणत्याही कलेला सरावची जोड ही हवीच असते. तरीही आजही संधी मिळाली तर एखाद्या समुद्र किणारयावरील वाळूत अनवाणी उभ राहून सोबतीला फिरकी पकडायला कोणी खास माणूस असताना अगदी अंधार पडेपर्यत पतंग उडविण्याचे लहानपणी अपूर्ण राहिलेल स्वप्न पूर्ण करायला मलाच काय ते स्वप्न पाहिलेल्या प्रत्येकाला नक्कीच आवडेल नाही का ? […]

चिमणी

बऱ्याच दिवसानंतर मोकळ्या नभात उडताना एक चिमणी दिसली चिव – चिव करत घरात माझ्या नजरेसमोरून ती उडत गेली आमच्या घरासमोरच्या पूर्वीच्या मोकळ्या अंगणाची आठवण करून गेली मागे कधी आजीने सांगितलेल्या चिमणीच्या गोष्टीची आठवण देऊन गेली बऱ्याच दिवसापासून फक्त चित्रात दिसणारी चिमणी आज प्रत्यक्षात सामोरी आली बऱ्याच वर्षानंतर आमच्या घरात जणू ती नवीन पाहुनीच आली चिमण्या घटता […]

आत्महत्या का वाढता आहेत ?

आत्महत्या करणे म्ह्णजे कित्येकांना हल्ली सर्व त्रासातून मोकळ होण्याचा सोप्पा आणि सरळ मार्ग वाटू लागला आहे. खंर म्हणजे माणसाला आत्मह्त्या करण्यास कारणीभूत ठरावी अशी समस्या या जगात अस्तित्वातच नाही. माणसाची चूकीची विचारसरणीच त्याला आत्मह्त्या करण्यास प्रवृत्त करते. ह्ल्ली प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हलकासा का होईना आत्मह्त्येचा विचार येऊन गेलेला असतोच.
[…]

1 29 30 31 32 33 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..