नवीन लेखन...
Avatar
About राहुल अविनाश कळंके
मी गेल्या दहा वर्षांपासून नामांकित CBSE शाळेत शिक्षक आहे. मला सध्याच्या सामाजिक प्रश्नांवर माझी मते मांडायला आवडतात. मी विविध वृत्तपत्रांसाठी अनेक छोटे लेख लिहिले. माझे विचार मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा लेखनाचा हेतू आहे. मी एक शिक्षक म्हणून काम करत असल्यामुळे मला वेगवेगळ्या वयोगटातील लोक भेटतात, त्यामुळे मला समाजातील वर्तमान समस्यांवर प्रकाश टाकण्याची प्रेरणा मिळते.
Contact: Facebook

छत्रपतींच्या नावावर “अशाप्रकारे” कोटींच्या कोटी उड्डाणे नकोत.

छत्रपती शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत व इथून पुढच्या काळात येत ही राहतील. पूर्वीच्या काळी पुस्तके, कादंबऱ्या, व्याख्याने ह्या माध्यमांद्वारे छत्रपती घराघरात पोहचवले गेलेत परंतु जसा काळ बदलला तशी ही माध्यमे देखील […]

जबाबदारीच्या हजार वाटा..

समाजात वावरत असताना नेहमी म्हटल जात की, जसा पैशाकडे पैसा जातो आणि वाढतो, तशी जबाबदारी घेणाऱ्याकडे जबाबदारी जाते आणि वाढते. अशा वेळी तिचं ‘ओझं’ वाटतं. वेळप्रसंगी ‘एखादी जबाबदारी घेणं’ ही ‘क्रेडिटेबल गोष्ट’ वाटायला लागते, तर कधी ‘जबाबदारी घेण्याचं कौतुक होतं’ म्हणून जबाबदारी घ्यायला आवडते. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..