बाबा रिटायर होतोय
बाबा रिटायर होतोय आज माझंच मला कळून चुकलं, मलाच नातं नीट जपता नाही आलं. आज जेवून झाल्यावर बाबा बोलला, “मी आता रिटायर होतोय, मला आता नवीन कपडे नकोn , जे असेल ते मी जेवीन, जे असेल ते मी खाईन, जसा ठेवाल तसा राहीन.” काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं, आणि टचकन पाणी डोळ्यात यावं, काळीजच तुटावं, […]
