नवीन लेखन...
Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

टीव्हीच्या आठवणी…

चॅनेल्स नव्हती,रिमोट नव्हते त्यामुळे जे काही समोर सुरू आहे, ते भक्तिभावाने पाहत सगळं कुटुंब रंगून जायचं…त्यातल्या त्यात टीव्हीचा आवाज कमीजास्त करणं हीच काय ती हालचाल.. तेव्हाचा रिमोट हा घरातील शेंडेफळ असे.. […]

सह्याद्री पुन्हा गहिवरणार

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज झी मराठी वाहिनीवरील २२ नोव्हेंबरचा भाग अख्या महाराष्ट्रासाठी काळजात हात घालून मनी हंबरडा फोडणारा होता. आज खूप दु: ख झाले एका युग पुरषाचा अंत पहिल्यादा मी अनुभवला… आशा महान युग पुरुषास माझ्या जाणता राज्यास विनम्र अभिवादन.. माझे शब्द रूपी काव्यपुष्प अर्पण करतो… काही चुकल्यास माफी मागतो ..एक शिवप्रेमी मावळा…. चिरून तो […]

उत्सव माझ्या कवितेचा

हे असेच मी बनावे..  नी असेच मी घडावे.. शब्दांनी ही रे माझ्या, माणसासाठीच लढावे. विष प्यावे अन शंकर व्हावे, शब्द माझे पैगंबर व्हावे.. फकिरा लिहावी इथे साठे नी शब्दांनीच आंबेडकर व्हावे.. आगरकर सुधारक हे दिवाने यावे, खरा धर्म सांगण्या गुरुजी साने यावे.. जोतिबा होऊन समाजाचे सृजन करावे, कवितेत मिराने प्रेमाचे भजन करावे.. पाजावे नाथाने गाढवास काशीचे […]

आई – मुलगी

आई – मुलीचं नातं ममतेचं आपुलकीचं ओढ असते दोघींनाही  प्रेमात वास्तल्याचं प्रेमाच्या जाणिवेचा आई अथांग सागर माया ममतेने तिचा करूया जागर मुलगी म्हणजे ईश्वराची गोड भेट लावूनी माया जिव्हाळा कवटाळून हृदयाशी थेट ‘आई’ एक आठवण प्रेमाची साठवण आई एक नाव जगावेगळा भाव आई म्हणजे एक गोड नातं जिवनाचं बहरतं पातं आई म्हणजे घराचा आधार आईविना घर […]

बुलढाण्यातली मराठी बोली

नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भाची राजधानी. नागपूरची मराठी हिंदीमिश्रित आहे. नागपूरहून यवतमाळला आलं की या मराठीचं स्वरूप बदलतं. बुलढाण्यातली मराठी मात्र या दोन्हीपेक्षा आणखीनच वेगळी आहे. बुलढाण्यातल्या बोलीतही हिंदी शब्दांचा सर्रास वापर केला जातो. प्रमाण मराठीपेक्षा इथली बोली फार वेगळी आहे. […]

१११ मराठी सभ्य – शिव्या

शिव्या ह्या लोखंडा सारख्या असतात, नाही वापरल्या तर त्यांना गंज चढतो… राग आल्यावर योग्य शिव्या घातल्या की राग शांत होतो… योग्य माणसाला योग्य वेळी योग्य शिवी घातली की आत्मसमाधान मिळतं… शिव्या सोडून जगात असे कोणतेही शब्द नाहीत ज्यांनी राग शांत होतो… शिव्या द्या , पण त्या योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य द्या… प्रश्न …शिव्यांचा जन्म कसा […]

1 33 34 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..