नवीन लेखन...

प्रणाम वीरा

‘प्रणाम वीरा’ हे ज्येष्ठ लेखक रामदास कामत यांचे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. यात देशाचे रक्षण करणाऱ्या तसेच अतिरेक्यांचा बीमोड करणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याला व त्यागाला वंदन केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन २६ जुलै २०२६ म्हणजे यावर्षीच्या ‘कारगिल विजय दिना’ दिवशी मुंबईमध्ये झाले. ‘शब्दमित्र प्रकाशन’ने हे पुस्तक वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. किर्तीचक्राने सन्मानित ‘नायब सुभेदार संतोष […]

प्रेम म्हणजे काय आहे ?

प्रेम म्हणजे काय आहे ? ते कसं व्यक्त होतं ? एखाद्या युवकाने एका देखण्या मुलीवर भाळणं आणि त्या देखण्या मुलीनं त्या युवकावर भाळणं हे स्वाभाविक असतं, पण त्यास प्रेम म्हणण्याऐवजी आकर्षण म्हटलं पाहिजे. आकर्षण आणि प्रेम या भिन्न बाबी असूनही काही क्षणापुरते ते दोघे एकजीव होतात व बऱ्याच जणांची इथे फसगत होते.. कधी-कधी ज्यांच्यावर तुमचं प्राणापलीकडे […]

‘क्षितिजगामी : एक प्रवास अपराजित जिद्दीचा’ – पुस्तक परिचय

अष्टपैलू व्यक्तिमत्व सौ. नीता चापले लिखित ‘क्षितिजगामी : एक प्रवास अपराजित जिद्दीचा’ हे एक अत्यंत प्रेरणादायी आत्मकथन आहे. दिलीपराज प्रकाशनातर्फे जून २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला अल्पावधीतच अनेक पुरस्कार लाभले आहेत. एका गुणवान खेळाडूचा आणि बहुआयामी स्त्रीचा, क्रीडा क्षेत्रातील आणि सार्वजनिक आयुष्यातील थक्क करणारा प्रवास आणि संघर्ष या पुस्तकातून वाचकांसमोर येतो. या पुस्तकाला डॉ. प्रमोद […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..