नवीन लेखन...

जागतिक कापूस दिवस

कापूस हे प्रमुख व्यापारी पीक आहे, जे ६ दशलक्ष शेतकऱ्यांना उपजिविका प्राप्त करुन देते. भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमाकांवर आहे आणि जगातील सर्वात मोठा कापसाचा ग्राहक आहे. […]

नवरात्रि

आपला भारत देश श्रेष्ठ संस्कृतीचा धनी आहे. तसेच भारत देशाला ‘माता ‘ ह्या नावाने संबोधले जाते. ज्या मातेने अनेक जाती, धर्म, पंथ ह्यांना सामावून घेतले आहे. तसेच ‘वसुवैध कुटुम्बकम’ ची भावना जागृत राहावी, सर्वांनी एकत्र येऊन आनंदोस्तव साजरा करावा ह्या उद्देशाने अनेक सण , उत्सव ह्याची निर्मिती केली गेली. प्रत्येक सणां पाठीमागे काही आध्यात्मिक रहस्य दडली आहेत. अनेक सणापैकी एक सण आहे ‘नवरात्री उत्सव’. जो संपूर्ण भारतामध्ये आनंदाने साजरा केला जातो. […]

आज नवरात्रीचा रंग पिवळा (पिवळ्या रंगाची हळद)

आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीला आयुर्वेदामध्ये ” हरिद्रा ” म्हणतात. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. […]

स्पर्शातून ‘नस ओळखणारा डॉक्टर’

हिंदुस्थानात कायरोप्रॅक्टिक डॉक्टरांची संख्या केवळ तीनच आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगलोर येथे हे डॉक्टर सध्या आपली सेवा देत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव डॉ. नारायण कनाल हे आपल्या आगळय़ावेगळय़ा उपचार पद्धतीतून रुग्णांची गेली अनेक वर्षे सेवा करीत आहेत. […]

राष्ट्रीय नूडल्स दिवस

नूडल्सचा संदर्भ हा चीनपासून लागतो. हळूहळू याला जपानी खाद्यसंस्कृतीत व ‘हाँग’च्या कृपेने तैवान खाद्यसंस्कृतीतदेखील स्थान मिळू लागले. भारतात नूडल्स हे सॉस किंवा शेजवान चटणीसोबत खाल्ले जातात. […]

निसर्गाच्या सान्निध्यात

निसर्गाचे कोणते ही रूप असो मग तो एखादा पक्षी, प्राणी वा छोटासा जीव असो, झाडे-फुले, फळे ———– असो सर्वांमध्ये काही ना काही विशेषता भरली आहे . ह्या सर्व दृश्यांना पाहण्यासाठी मनुष्याकडे आज वेळ कुठे आहे ? […]

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – १

कोटा फॅक्टरी IIT बद्दल हेच अंजन आपल्या डोळ्यांमध्ये घालण्यात यशस्वी होते – फरक असला तर तो इतकाच की सनदी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या या परीक्षेपेक्षा IIT साठी प्रयत्न करणारे विद्यार्थी उच्च शिक्षणाची स्वप्ने बघत आपले तारुण्य पणाला लावत असताना याहून अधिक तणावांना कदाचित (खरे तर नक्कीच )सामोरे जात असतील, बाकी आकडेवारी समांतर आहे. […]

सांगली आकाशवाणी केंद्राचा वाढदिवस

थकलेल्या माणसाचे रंजन करण्यासाठी चित्रपट -नाटकाशिवाय दुसरे साधन उपलब्ध नव्हते. त्यावेळी वसंतदादापाटील यांनी आकाशवाणी केंद्र सांगलीत आणायचे ठरवले. सांगलीत विद्यापीठ आणायचं की आकाशवाणी केंद्र असे दोन पर्याय समोर आल्यानंतर वसंतदादा पाटील यांना पहिली पसंती दिली सांगली आकाशवाणीला. […]

1 104 105 106 107 108 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..