नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – भाग सहा

बिछाना कसा असावा ? तर ज्यावर शांत झोप लागेल असा, पाठीला पूर्ण आराम मिळेल असा, ओबडधोबड नसलेला आणि स्वच्छ धुतलेला असावा. भारतीय परंपरेतील बिछाना हा असाच होता. जमिनीवर अथवा एका लाकडी बाकावर पथारी पसरायची की झाले ! त्यावर एखादी चटई, धाबळी, घोंगडी, सतरंजी, गोधडी, रजई, किंवा शाल. झोपल्यानंतर इंग्रजी एस आकाराचा पाठीचा कणा पूर्णपणे जमिनीला समांतर […]

तुवरक/कडू कवठ

तुवरकाचे उपयुक्तांग आहे बीज व बीज तेल.हे चवीला तुरट,कडू,तिखट असून उष्ण गुणाचे व हल्के स्निग्ध व तीक्ष्ण असते.तुवरक कफनाशक व वातनाशक आहे. […]

आजचा आरोग्य विचार – भाग पाच

टूथपेस्टमधे असलेल्या विषारी पदार्थांबद्दल मागील टीपांमधे सविस्तर लिहून झालेले आहे. त्यामुळे एवढेच लक्षात ठेवूया की, टूथपेस्टची टेक्नाॅलाॅजी भारतीय नाही. अभारतीय आहे. एक काळ असा होता, की पाश्चात्यांना पोट कसे भरावे याची चिंता होती. संस्कृती, संस्कार हे शब्द त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. लज्जारक्षण कसे करावे, हे त्यांना माहित नव्हते. अर्थात अजून तरी कुठे कळले आहे म्हणा ! लज्जारक्षण […]

आजचा आरोग्य विचार – भाग चार

पाश्चात्य विद्वानांनी लावलेल्या शोधाबद्दल पूर्ण आदर ठेवून ही लेखमाला लिहितोय. कृपया गैरसमज नसावेत. आणि जे शोध लावले जात आहेत, ते विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळेच. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणकशास्त्रातील जे मौलिक संशोधन झाले आहे, त्याबद्दल वाद नाहीच आहे. पण ही प्रगती होण्यासाठी जे पायाचे ओबडधोबड दगड आहेत, त्यांना विसरून कसे चालेल ? विमान आले, रेल्वे आली, बस आली, […]

आजचा आरोग्य विचार – भाग तीन

‘भारतीय संस्कृती’ असा शब्द उच्चारला की, काही जणांच्या नाकाला अगदी मिरच्या झोंबतात. भारतीय पद्धतीने समजावून सांगायचं म्हणजे कालबाह्य गोष्टी ऐकायच्या, जग चाललं चंद्रावर आणि हे बेणं सांगतंय धोतर नेसाया हवं. असे काहीसे नाराजीचे सूर दिसतात. भारतीय संस्कृतीला विज्ञानाचे कधीच वावडे नाही. उलट जगाच्या सर्व संस्कृतींचा नुसता धावता आढावा घेतला तरी भारतीय संस्कृती विज्ञानाधिष्ठीत आहे, असे लक्षात […]

आजचा आरोग्य विचार – भाग दोन

हल्ली लवकर उठणे विसरायलाच झालं आहे. लवकर उठून करायचंय तरी काय, हे विचारणारी नवीन पिढी ! त्या पिढीला शिकवण्यासाठीच दीपावलीसारखा सण आमच्या संस्कृतीने आम्हाला दिला. अभ्यंग स्नान कसे करावे हे आम्हाला शिकवले. वेस्टर्न लोक याबाबतीत अनभिज्ञच आहेत. ते एकवेळ लवकर उठत असतीलही. पण तेल लावून आंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान करत असतील ? शक्य नाही. इथेच भारतीय […]

आजचा आरोग्य विचार – भाग एक

आरोग्य मिळवण्यासाठी माझं नेमकं काय चुकतंय ? मी पाश्चिमात्य विचारांच्या प्रभावाखाली कसा कधी आलो, आणि जे मूलतः भारतीय नाही, पण ज्याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी आहे, अशा अनेक गोष्टींना मी माझ्या रोजच्या जीवनात कसं सामावून घेतलंय, हे माझं मलाच विसरायला झालंय. त्याची आठवण करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच. माझ्या पूर्वीच्या लेखातील काही मुद्दे ओघाओघाने पुनः लिहिले […]

1 8 9 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..