नवीन लेखन...

अस्सल मराठी जेवणातला अळू

मराठी जेवणात अळूची पातळ भाजी, वडया जितक्या लोकप्रिय आहेत तितकात दक्षिण भारतातही आहे. हवायन लोकांत अळूच्या देठाचा पदार्थ लोकप्रिय आहे. घशात खवखव होणारया अळूवर आंबट चिंच, ताक, दही वापरण्यात येते.’ टारो’ किंवा ‘एलिफंट इयर्स’ संबोधण्यात येणारा अळू व्हिटॅमिन्स आणि खनिजांनी उपयुक्त आहे. […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग-४/११

जपानी काव्य : जपानीमध्ये अनेक काव्यप्रकार आहेत, जसें की हायकू, तांका, रेंकु वगैरे. त्यातील हायकू हा प्रकार जगप्रसिद्ध झालेला आहे. हायकूमध्ये सहसा निसर्ग-चित्रण आढळते. पण हल्ली इतर विषयांवरही हायकू लिहिले जातात. मृत्यूचा उल्लेख असलेली ही कांहीं उदाहरणें  (भाषांतरित)  – All the time I pray to Buddha I keep on killing mosquitoes – Kaboyashi Issa (मध्ययुगीन कवी) […]

बासरीवादक पन्नालाल घोष

प्रतिभावान बासरीवादक पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष यांना बासरींच शिक्षण देण्यासाठी वयाच्या ३६ व्या वर्षांपर्यंत कोणी गुरुच नव्हता. […]

रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल

प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल यांचे सर्वाधिक लोकप्रिय नाटक म्हणजे तरुण तुर्क म्हातारे अर्क. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि भूमिका असे हे बहुपदरी नाटक खूप गाजले. त्यातील इरसाल प्राध्यापक बारटक्के मधुकररावांनी भन्नाट रंगवला. त्याचे पाच हजारांवर प्रयोग झाले. […]

विप्रो उद्योगसमूहाचे अध्यक्ष अझीम प्रेमजी

दानशूर उद्योजक, विप्रो उद्योगसमूहाचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचा जन्म गुजरातच्या एका मुस्लिम परिवारात २४ जुलै  १९४५ रोजी झाला. प्रेमजी यांचे आजोबा ब्रिआटिशांच्या काळाज जागतिक स्तरावर तांदूळ निर्यातीचा व्यवसाय करीत असत. त्यांची जपान, रंगून (ब्रह्मदेश) व अन्य ठिकाणी तांदूळ निर्मितीची कार्यालये होती. ‘राइस किंग’ असे त्यांना त्याकाळी म्हटले जाई. बॅरिस्टर मोहंमद अली जिना यांची या प्रेमजी खानदानाशी जवळची ओळख होती. […]

जळू , जळवा (Leech, Hirudinea)

मित्रहो, पावसाळ्याचे दिवस आहेत. पाण्यात पाय टाकताना काळजी घ्या. पाण्यात “जळू” असू शकतो […]

देवपूजेतील अंतिम उपचार – मंत्रपुष्प – भाग १

वेदामधून घेतलेले, जवळपास सर्वांचेच पाठ असलेले, हे मंत्रपुष्प ही आपली भारतभूची राष्ट्रीय प्रार्थना आहे, हे कोणाला माहिती नसेल. ही जणु काही शपथ आहे. देवाच्या समोर उभे राहून एका सर्व शक्तीमान शक्तीला शरण जाऊन सांगतोय, की हे राष्ट्रदेवते, मी तुला साक्ष ठेऊन ही शपथ घेतोय, […]

समाधानी अश्रू

बांधले होते सुंदर घरटे,   कौशल्य सारे एकवटूनी वृक्षाच्या उंच फांदिवरी,  लोंबत होते झोके घेवूनी…१,   दूर जावूनी चारा आणिते,   पक्षीण आपल्या पिल्याकरिता जग सारे ते घरटे असूनी,  स्वप्न तिचे त्यांत राहता…२,   वादळ सुटले एके दिनी,   उन्मळून पडला तो वृक्ष पिल्लासाठी ती गेली होती,   शोधण्यासाठी आपले भक्ष्य…३   शाबूत घरटे फांदी वरते,  वृक्ष जरी तो पडला […]

1 7 8 9 10 11 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..