नवीन लेखन...

गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा

गायत्री मंत्रातील सर्व अक्षरांचा महिमा वाचा…. ”ॐ” या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो. ”भू:” या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळयावरील चार बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो. ”भूव:” च्या उच्चारणाने मानवाच्या भृकुटीच्या वरील तीन अंगुलीचा भाग प्रभावित होतो. ”स्व:” या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळयावरील कपाळाचा चार अंगुली इतका भाग जागृत होतो. ”तत्” च्या उच्चाराने आज्ञा चक्रामध्ये असलेली ‘तापिनी’ ग्रंथीतील सूप्त […]

दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म

ब्रह्म, विष्णु आणि महेश यांची एकत्रित अभिव्यक्ती असलेले दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म. त्रिगुणात्मक अशा या त्रिमूर्तीला ‘परिपूर्ण’ म्हणण्यास काहीच हरकत नसावी. ज्यांना अवघे विश्व ‘गुरु’ म्हणूनच ओळखते ते दत्त म्हणजे साक्षात ज्ञानच!! असे असूनही भागवत पुराणातील एकादश स्कंदात दत्त महाराजांच्या २४ गुरूंचे वर्णन आलेले आहे. पृथिवी वायुराकाशमापोऽग्नीश्चन्द्रमा रविः | कपोतोऽजगरः सिंधुः पतङ्गो मधुकृद गजः || मधुहा […]

बुद्धी नसली तरी मन मात्र हवंच

मन आपलं धावतं कुठही कसही. मन प्रश्न निर्माण करतं आणि जीवनाला अर्थही देतं.. मन नेहमीच अननुभवी असतं असं थोरो म्हणून गेलाय.. मला यात थोडाशी भर घालावीशी वाटली. मन आपलं धावतं, कुठही अन् कसही हे खरंय..’मन वढाय वढाय, जस पिकातलं ढोरं..’ हे बहिणाबाईंनीही सांगीतलंय. मन त्याला आवडणाऱ्या जागी पुन्हा पुन्हा जातं तसं ते एखाद्या ठेच लागलेल्या जागी […]

१० गोष्टी आरोग्याच्या

सकाळी उठल्यावर पाउण इंच आल्याचा तुकडा चावून खाल्ला कि शरीराची अंतर्गत ताकद (stamina) वाढायला फार मदत होते. सकाळी उठल्यावर खूप पाणी पिण्यापेक्षा एक फळ खा. रात्रभर दमलेल्या हृदयाला त्याने शक्ती मिळते. दिवसभरात खूप पाणी पिण्याचा सल्ला काहीजण देतात. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे हे वृक्क (kindney) साठी धोकादायक आहे . अनावश्यक अति- अंबू (पाणी )- पान […]

महिला शक्तीला कमी लेखू नका

एक महिला एका मॉल मधे गेली आणि मनासारखी खरेदी केली. पैसे देण्याकरता तिने पर्स उघडली. तेव्हा दुकानदाराचे लक्ष पर्स मधल्या टी वी च्या रिमोटवर गेले. न राहवून त्याने विचारले, “सॉरी मॅडम,पण रहावत नाही म्हणून विचारतो; तुम्ही नेहमी रिमोट जवळ घेऊन असता काय?” महिला उत्तरली,”नेहमी नाही.पण आज आलाय.माझे पती माझ्याबरोबर खरेदीला यायला तयार नाहीत म्हणून तामिळनाडुच् धार्मिक […]

थोड जगलं पाहिजे

आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फोटो असतात, आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात. गजर तर रोजचीच आहे आळसाने झोपले पाहिजे, गोडसर चहाचा घोट घेत Tom & Jerry पाहिलं पाहिजे. आंघोळ फक्त दहा मिनिटे? एखाद्या दिवशी तास घ्या, आरशासमोर स्वतःला सुंदर म्हणता आलं पाहिजे. भसाडा का असेना आपल्याच सुरात रमलं पाहिजे, वेडेवाकडे अंग हलवत नाचण सुध्दा जमलं […]

मन की बात – ‘राम मंदीर’ रेल्वे स्टेशन

२२ डिसेंबरला मुंबईत पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगांव या दोन स्टेशनमधील ‘राम मंदीर’ या नविन रेल्वे स्टेशनचे उद्घाटन झाले. ‘राम मंदीर’ हे नांव या नविन स्टेशनला दिलं हे चांगलच झालं यात दुमत नाही. पण सारा परिसर पूर्वीपासून ‘औशिवरा’ या नांवाने प्रख्यात आहे. मला वटातं ‘ओशिवरा’ हे नांव ‘ओम शिव हरा’ या भगवान शंकराच्या नांवाचा अपभ्रंश असावा. […]

शिंका येणे

सकाळ उगवते तीच मुळी शिंकांनी. सटासट. उसंतही घेऊ न देता शिंका येतात. दहा-बारा शिंका येऊन पुरते बेजार व्हायला होते. ही वेळ कधीही येऊ शकते. एखादी महत्त्वाची बैठक सुरू आहे, तेवढ्यात शिंका सुरू. या शिंका येतात, ऍलर्जीमुळे. ऍलर्जीमुळे “सायनस‘चा त्रास कसा सुरू होतो? सायनस म्हणजे नाकाभोवतीच्या हाडांमध्ये असणारी पोकळ जागा. या पोकळीचे तोंड नाकात उघडते. नाकामधील आंतरत्वचेला […]

नववर्षाच्या संकल्पांशी प्रामाणिक आहात ?

सकाळी लवकर उठायचे…… रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम व योगासने करायची… रोज आंघोळ करायची…….. रोज किमान दोन किलोमीटर तरी चालायचे….. आहारावर व खाण्यावर नियंत्रण ठेवायचे, तेलकट, तुपकट & गोड पदार्थ(?) कमीच करायचे….. खर्च कमी व सेव्हीँग जास्त करायचे……. स्वदेशी वस्तुच जास्त वापरणार………. रोज एखादे चांगले काम करायचे………… रोज रात्री फेसबुक व Whattsup वर कमी व […]

मला भेटलेली माणसं – दिल्लीचा सचिन

बरोबर एक वर्षापूर्वी मी माझ्या कुटुंबासहीत दिल्ली-हरीद्वार-ऋषिकेशची अक छोटीशी सफर केली होती. ट्रेनमधून जाताना दिसलेल्या जाहिरातीं व त्यातून मला उमगलेल्या तिथल्या लोकांच्या मानसिकतेवर मी एक लहानसं भाष्यही केलं होतं..ते काहीसं नकारात्मक होतं, पण चाच प्रवासात एक सकारात्मक गोष्टही घडली होती आणि मी ती साफ विसरूनही गेलो होतो. चांगल्या गोष्टी माणसं लगेच विसरतात आणि वाईट मात्र लक्षात […]

1 38 39 40 41 42 43
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..