नवीन लेखन...

आहारातील बदल भाग ६ – शाकाहारी भाग एक

आपल्या अवतीभवती जे प्राणी आहेत, त्यांचे परीक्षण केले असता, असे लक्षात येते की, जगात कुठेही यांना बघीतलेत किंवा अभ्यासले तरी या प्राण्यांची वैशिष्ट्ये तीच रहातात. दक्षिण आफ्रिकेमधला कावळा काळाच असतो आणि अमेरिकन कावळा पण काळा तो काळाच ! रंगात बदल नाही, गुणसूत्रात बदल नाही, आहारात बदल नाही, की सवयी मधे. त्याचे काव काव ओरडणे सगळीकडे सारखेच […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ६/११

हेमंत राजोपाध्ये यांच्या प्रतिसादाबद्दल : हा विचारप्रवर्तक लेख आहे. त्यांनी मुख्य मुद्दे समर्थपणें हाताळलेले आहेत, मी basically  त्यांच्याशी सहमत आहे. केवळ कांहीं गोष्टींचा थोडासा ऊहापोह.   ‘या विषयाची संगोपांग चर्चा होईल अशी अपेक्षा होती’ ( इति राजोपाध्ये) : याबद्दल माझें मत मी शेवटी मांडणार आहे. आत्तां  इथें त्याची चर्चा केल्यानें विषयांतर होण्याची भीती आहे.  पहा  परिशिष्ट […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग ५ /११

माधवी जोशी यांच्या प्रतिक्रियेबद्दल : माधवी जोशी यांच्या  मुद्द्यांशी मी basically सहमत आहे. एकदोन गोष्टींचा थोडाफार खुलासा. मॅक्सम्युलरबद्दल आपण आधी पाहिलेंच आहे. मेकॉलेच्या भारतविषयक मतांबद्दल इथें मुद्दाम लिहायची  आवश्यकता नाहीं. मेकॉले इंग्लंडला परत गेल्यावर, आपल्या ‘scheme’ च्या पूर्तेसाठी योग्य माणसाच्या शोधात होता. त्याला मॅक्सम्युलर सापडला. मॅक्सम्युलरला इंग्लंडमधून त्याच्या रिसर्चसाठी  grant मिळत होती, याचा उल्लेख आपण आधी […]

आहारातील बदल भाग ५ – मांसाहारी भाग दोन

मांसाहार करणारे प्राणी रक्ताला थंड ठेवण्यासाठी एक युक्ती करतात. जीभ बाहेर काढून ते श्वसनावाटे शरीरातील आर्द्रता वाढविण्यास मदत करतात. कुत्रा, वाघ, सिंह हे मांसाहारी प्राणी जीभ बाहेर काढून जणुकाही शीतली, सीतकारी (हे पू. हठयोगी निकम गुरूजींनी शिकवल्याप्रमाणे प्राणायामाचे प्रकारच जणु) करत असतात. मांसाहारी प्राण्यांच्या अंगाला घाम येत नसल्याने त्यांना शरीर थंड राखण्यास अशी जीभेने मदत करावी […]

वंश

वंशाला दिवा हवा, अर्थात पणती सुद्धा आपलाच वंश आहे हे आम भारतीयाला समजायला अजून जितकी शतके लागणार तितकी शतके स्त्रीभ्रूण हत्या होत राहणार. आपल्या देशात अजूनही असा मोठा वर्ग आहे जो चितेला अग्नी देण्यासाठी मुलगाच पाहिजे या बुरसटलेल्या विचारांचा आहे. यात अशिक्षित, गरीब, निम्न मध्यम वर्गातील लोक अश्या विचारांचे आहेत हे प्रकर्षाने जाणवते, किंबहुना असे म्हणू […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (४)/११

सुशिम कांबळे यांच्या प्रतिक्रियेबद्दल : ‘कॉलोनियल-इरा’मधील इंग्रजांची बाजू घेण्याचें मला कांहींच कारण नाहीं. मात्र, इंग्रजांनी मुद्दाम मोजक्या लोकांना(च) इंग्रजी शिकवली, असें म्हणणें बरोबर नाहीं. जे लोक socio-economically एका विशिष्ट, upwardly mobile  वर्गात होते (जात कुठलीही असो) , ते अशा भाषा शिकतातच, मग ती संस्कृत असो,  मध्य-युगात फारसी असो, वा आधुनिक काळात इंग्रजी, (किंवा गोव्यात पोर्तुगीझ, व […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (३) /११

संजय सावरकर यांच्या प्रतिसादाबद्दल : संस्कृत भाषेला ‘देववाणी’ कां म्हणत याच्या मागचा इतिहास आपण आधीच पाहिला आहे. तिचें वर्चस्व लादण्यासाठी तसें नांव ठेवलें गेलें नाहीं. ‘देव’ या टोळीची (clan) जी भाषा, तिला ‘देववाणी’ म्हणणें हें अगदी स्वाभाविक आहे. इंग्रज लोकांची भाषा ती इंग्लिश , फ्रेंच लोकांची भाषा ती फ्रेंच, बंगालमधील बंगाली, ‘मराठ’ भागातली ती मराठी. सर्वसाधारणपणें  […]

आहारातील बदल भाग ४ – मांसाहारी भाग एक

मांसाहारी प्राण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. जी खास आहेत. वैश्विक सत्य आहेत. म्हणजे जगात कुठेही गेलात तरी ही सत्य बदलत नाहीत. वाघ भारतात असो, वा बांगला देशात त्याची वैशिष्ट्ये तीच रहातात. सर्व मांसाहारी प्राणी पाणी पिताना जीभेने पितात. जीभ खूप खरखरीत असते. जीभेला आतल्या बाजूला वळलेल्या खाचा असतात. त्यामुळे पाणी चाटले जाते. चाटलेले पाणी या खाचांमधे भरलेले […]

जातीची दांडगाई आणि ज्ञानेश्वरांची मराठी

ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात सहाव्या अध्यायात माउलींनी मराठी भाषेची महती सांगताना ” माझ्या मराठाचिया बोलू कौतुके “अशी सुरवात करून ओव्या रचल्या .ज्ञानेश्वरांनी जाणीव पूर्वक मराठीचिया या शब्दा ऐवजी मराठाचिया हा शब्द प्रयोग केला होता . या मधे मराठी बोली बोलणारा तो मराठा हा हेतू असावा .परंतु आज मराठी भाषाच जणू जातीभेदांनी झाकोळून गेली आहे. […]

कुठे चाललोय आपण ?

“झिंगाट” च्या तालावर महापौरांसह अवघी तरुणाई थिरकली या विसर्जन मिरवणुकीच्या बातमीवरुन सुचलेला लेख.  लेखक कळले नाहीत, पण सर्वानीच वाचुन विचार करावा असा. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली. तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली […]

1 2 3 4 5 6 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..