हळदीचा गणपती

एका वेगळ्याच.. हटके पद्धतीने बनवलेला.. हा हळदीचा गणपती….

साहित्य

  1. हळद २५० ग्राम
  2. मैदा १०० ग्राम
  3. पिठी साखर   २ टीस्पुन
  4. दुध ५० एम एल
  5. सजावटीचे साहीत्य

कृती :

प्रथम एका भांड्यात हळद पीठी साखर मैदा एकत्र करून घेणे. त्यात हळू हळू दुध टाकून चपातीच्या कणकेसारखी भिजवून घेणे.  नतर त्या गोळ्याचे ३ सारखे भाग करावे.

प्रथम त्यावर शरीराचा भाग बसवून घ्यावा.  नंतर दुसरा छोटा गोळा चेह-यासाठी त्यावर ठेवावा. त्या नंतर एका दोर्‍याने जानवं बनवून ते घाला.

नंतर तिस-या भागातून कान, पाय व सोंड बनवावे. नंतर गणपतीला सजवावे.

— सौ. वैशाली सुळे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..