नवीन लेखन...

मच्छोदरी देवी

औरंगाबाद जिल्ह्यातील अंबड या गावाजवळ एक छोट्याशा टेकडीवर मच्छोदरी देवीचं मंदीर स्थित आहे, या टेकडीचा आकार मच्छाप्रमाणे असल्याने या देवीला मच्छोदरी हे नाव मिळालं असावं
[…]

यमाई देवी

सातारा जिल्ह्यातील औंध शहराजवळ आठशे फूट उंचीवर यमाई मातेचं मंदिर वसलेलं आहे. यमाई मातेची मूर्ती ४ भुजांची व ५ फूट उंच असून एका मोठ्या चबुतर्‍यावर बसवली आहे,
[…]

“कालरात्री” मा दुर्गेचे सातवे रुप!

“रौद्री तपोरता देवी तामसी शक्तिरुत्तमा, संहारकारिणी नाम्ना कालरात्रिं च तां विंदुः।” काळ हा सर्वसंहारक आहे, परंतु प्रलयात काळाचाही नाश होतो. अशी नाशाची भिती काळालाही निर्माण करते म्हणुन कालरात्रि होय.
[…]

“चंद्रघण्टा” – मा दुर्गेचे तिसरे रूप!

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची जी आराधना केली जाते, त्यातील तिसरे स्वरूप म्हणजे चंद्रघण्टा होय. […]

“कुष्माण्डा” – मा दुर्गेचे चवथे रूप!

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची जी आराधना केली जाते, त्यातील चवथे स्वरूप म्हणजे “कुष्माण्डा” होय. […]

नवदुर्गेचे पहिले रूप “शैलपुत्री”

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची मोठ्या भक्ती-भावाने आराधना केली जाते. देवी दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री होय ! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे पूजन केले जाते.

“ वन्दे वांछित लाभाय चन्द्राद्र्वकृतशेखराम्।

वृषारूढ़ा शूलधरां यशस्विनीम्॥
[…]

“ब्रह्मचारिणी”मा दुर्गेचे दुसरे रूप!

“दधाना करपदमाभ्यामक्षमाला कमण्डलु | देवी प्रसिदततू मयि ब्रम्हचारिण्यनुत्तमा || ” अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची मोठ्या भक्ती-भावाने आराधना केली जाते. मा दुर्गाच्या नवशक्तीच्या स्वरुपांपैकी दुसरे स्वरूप म्हणजे ‘ब्रह्मचारिणी’ होय. ब्रम्हचर्य म्हणजे तपस्या, आणि आचरण म्हणजे पालन करणे होय. म्हणजेच ब्रह्मचर्याचे आचरण करणारी देवता. “वेदस्तत्वं तपो ब्रम्ह” म्हणजे वेद, तत्व आणि […]

“स्कन्दमाता” – मा दुर्गेचे पाचवे रुप !

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासुन सुरु होणाऱ्या नवरात्रात नवशक्तींची आराधना केली जाते, त्यातील मातेचे पाचवे रुप म्हणजे स्कंदमाता होय. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..