नवीन लेखन...

डॉ. मोहंमद शकील जाफरी – एक देवमाणूस

डॉ. मोहंमद शकील जाफरी आणि माझी पहिली प्रत्यक्ष भेट यंदाच्या दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयात झाली. त्यापूर्वी आम्ही भेटल्याचे आम्हा दोघांनाही फुसटसेच आठवत होते. मी आमच्या मासिक साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 ची प्रत त्यांना दिली. तशा मी माझ्या मासिकाच्या प्रती मला नव्याने भेटणार्‍या व्यक्तींना देत असतो पण अंक वाचून झाल्यावर […]

प्रेम माझ्या नजरेतून…

‘प्रेम’ हा शब्द कोणाचाही कानावर पडताच चेहेर्‍यावरील भाव अचानक बदलात, एक अनोळखा भाव चेहर्यातवर झळकू लागतो, डोळ्यात पाहणार्‍याला एक अनोळखी चमक अचानक दिसू लागते, चेहरा किंचित आनंदी होतो, मनातल्या मनात हसल्यामुळे गाळावर अस्पष्ट खळ्याही दिसू लागतात. जवळ – जवळ सर्वांचाच चर्चेसाठीचा आवडता विषय बहूदा प्रेम हाच असतो. जवळ – जवळ सर्वांनाच इतरांच्या प्रेम कथा ऐकायला आणि […]

डॉ. शांताराम कारंडे – एक मित्र

डॉ.शांताराम कारंडे आणि माझी पहिली भेट एका कवी संमेलनात झाली होती. त्या कवी संमेलनाचे आयोजक तेच होते. तेंव्हा पहिल्या भेटीतच ते मला भावले होते. मला जो भावतो तो कोण आहे कसा आहे ही गोष्ट माझ्यासाठी गौण असते. मला जो भावतो त्याचा मी त्याच्या गुणदोषासह स्विकार करतो. पण डॉ.शांताराम कारंडे यांच्यातील फक्त गुणच माझ्या दृष्टीक्षेपात आले. त्या […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..