नवीन लेखन...

कोल्हापूरी तांबडा रस्सा

पांढरा तांबडा रस्सा म्हणजे करवीरनगरी अर्थात कोल्हापूरची शान. कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर हा रस्सा उत्तम लागतो. बघूया कोल्हापूरी तांबडा रस्स्याची पाककृती..
[…]

कलेवर अंकुश ठेवुनी

त्याचं बोलणं अगदी ओघवतं, आवाजात मृदुता, अॅक्टींग तसंच मॉडेलिंगसाठी अगदी परफेक्ट यष्टी, अगदी एखाद्या कलाकाराला पाहिजे तशी. मनोरंजन क्षेत्राच्या कोणत्याही प्रांगणात सहज वावरेल असं व्यक्तिमत्व असल्यामुळे आत्तापर्यंत जाहिराती, चित्रपट आणि संगीतविश्वातही आपला अनोखा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. तर कलेच्या विविध क्षेत्राचा अनुभव घेतलेल्या अंकुश पाटील सोबत खास गप्पा फक्त मराठीसृष्टी.कॉम वर…
[…]

दिग्दर्शनाचा मानस आहे

”त्याच्या शब्दांना सुरांची जादू आहे, कवितेतून वास्तवाचं प्रतिबिंब खुबीने उमटतं. तसंच अनेक कलांमध्ये मुशाफिरी करुनही लेखन आणि व्यंगचित्रावरचं त्याचं प्रेम कायम अग्रस्थानी राहिलंय.” रुपेरी पडदा, नाटक व मालिकेतून दर्जेदार साहित्याची पर्वणी देऊन नवरंजनाचा अनुभव देणारे सुप्रसिध्द गीतकार गुरु ठाकूर सांगत आहेत त्यांच्या कारकीर्दीविषयी खास मराठीसृष्टी.कॉम ला दिलेल्या मुलाखतीतून..
[…]

मानसीचा चित्रकार तो

१९६० साली प्रदर्शित झालेल्या कन्यादान चित्रपटातील हे गाणे. पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात हे गाणे चित्रित झालं असून हे गीत शब्दबद्ध केले पी. सावळाराम यांनी. संगीत दिग्दर्शन होते वसंत प्रभू यांचे. चला तर मग ऐकुया हे गाणे..
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..