क्रिकेटच्या ऐश्वर्या
‘क्रिकेटच्या ऐश्वर्या’ हे विदर्भाच्या माजी महिला क्रिकेटपटू ‘नीता चापले’ यांचे भारतीय महिला क्रिकेट आणि महिला खेळाडूंच्या संघर्षावर प्रकाश टाकणारे एक अत्यंत प्रेरणादायी पुस्तक आहे. ग्रंथाली प्रकाशनने हे पुस्तक नोव्हेंबेर २०१६ मध्ये प्रकाशित केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. […]
