आरतीची पुस्तकं द्या..!

गणेशोत्सव जवळ आलाय… आजपासून फक्त ४० दिवसांवर दास रामाचा वाट पाहे “सजणा” असं कॉन्फिडंटली म्हणणाऱ्यांना आरतीची पुस्तकं द्या..! “संकष्टी पावावे” म्हणणाऱ्यांना पण आरतीची पुस्तके द्या… पण, . . दिपकजोशी नमोस्तुते वाल्यांना वर्षभर सवलतीच्या दरात शुभंकरोती पुस्तक द्या..!   आणि . “लव्ह लव्ह” ती विक्राला… कायेन वाचा “मच्छिन्द्र देवा”… “दर्शन म्हात्रे” मन ‘श्रावण म्हात्रे’ मन… असं कॉन्फिडंटली […]

1 2