Web
Analytics
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार सतीश दुभाषी – Marathisrushti Articles

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार सतीश दुभाषी

Satish Dubhashi

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एके काळचे नामवंत नाव म्हणजे सतीश दुभाषी.  मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार सतीश दुभाषी  यांचा जन्म १४ डिसेंबर १९३९ रोजी झाला.

अंमलदार, शांतता कोर्ट चालू आहे, नटसम्राट, आणि सूर राहू दे आणि सर्वात गाजलेले म्हणचे पु लं चे ती फुलराणी या नाटकांमधील त्यांचे काम अजरामर आहे. त्यांनी भूमिका केलेले चित्रपट म्हणजे सिंहासन, चांदोबा चांदोबा भागलास का, बाळा गाऊ कशी अंगाई.

सतीश दुभाषी १२ सप्टेंबर १९८० रोजी निधन झाले. 

संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३

संदर्भ:- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2022 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…