नवीन लेखन...

पुणे दर्शन

आडवी तिडवी वाट — वाकडेवाडी

धनवान रस्ता — लक्ष्मी रस्ता

आजोबांची पेठ — नाना पेठ

थंड हवेचे ठिकाण — सिमला आॅफीस

आदर्श वसाहत — माॅडेल काॅलनी

एकमेकांना मदत करणारा गाव — सहकार नगर

उग्र देवतेचा कट्टा — शनिपार

देवांचे पाघरुण — पासोड्या विठोबा

एक फल देणारा दरवाजा — पेरुगेट

बेवडा ब्रीज — दारुवाला पूल

दगडाचा देव — पाषाण

अरण्यात रहाणार्या देवाचे नाव — अरणेश्वर

थकल्या भागल्यांची वाडी — विश्रांतवाडी

पाव दरवाजा — क्वार्टर गेट

सुखी लोकांचे गाव — सुखसागरनगर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..