प्रीती

मावळतेय माझी प्रीती
मावळणारी  हीच  निराशा
देत असते आश्वासन
की  उगवण्याची  आशा

मी  क्षणक्षण  भंगलो
त्या  ढगाआड  दडलो
दुःखाला  पाठीशी  घेत
सुखाच्या  शोधात हिंडलो

सुखाच्या  शोधात  सुद्धा
मानवतेचा अर्थ  आहे
इथे  कोणालाच  काहीनाही
सगळं  काही  व्यर्थ  आहे

मावळतेय माझी प्रीती
मावळणारी  हीच  निराशा
देत असते आश्वासन
की  उगवण्याची  आशा ….,

— कुसुमानंद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…