नवीन लेखन...

पैसा

Power of Money

पैसा एकच आहे पण व्यवहारातील त्याची नावे मात्र बदलतात.

उदा:

१) चर्च मधे दिल्यास त्याला “ऑफरींग” म्हणतात.

२) शाळेत दिले तर त्याला “फी” म्हणतात.

३) लग्नात दिले तर त्याला “हूंडा” म्हणतात.

४) घटस्फोटात दिले तर त्याला “पोटगी” म्हणतात.

५) दुसऱ्यास दिले तर त्याला “उसने दिले” म्हणतात.

६) शासनास दिले तर त्याला “कर” म्हणतात.

७) न्यायालयात दिले तर त्याला “दंड” म्हणतात.

८) निवृत्त व्यक्तीस दिले तर त्याला “पेंशन” म्हणतात.

९) साहेबाने कर्मचाऱ्यांस दिले तर त्याला “पगार” म्हणतात.

१०) मालकाने कामगारास दिले तर त्याला “बोनस” म्हणतात.

११) बँकेकडून दिल्यास त्याला “कर्ज” म्हणतात.

१२) कर्जाची परतफेड होत असताना त्यास “हप्ता” म्हणतात.

१३) सेवा केल्याबद्दल दिल्यास त्याला “टिप” म्हणतात.

१४) पळवून नेल्यास, किडनैप केल्यावर दिल्यास त्याला “खंडणी” म्हणतात.

१५) अवैध कामासाठी दिल्यास त्याला “लाच” म्हणतात.

१६) भाडेकरूने घरमालकास दिल्यास त्याला “भाडे” म्हणतात.

१७) सामाजिक/धार्मिक कार्यास दिल्यास “देणगी” म्हणतात.

१८) देवालयास/मंदिरास दिले तर “नवस” म्हणतात.

१९) लग्नकार्यात दिले तर त्याला “आहेर” म्हणतात.

आता प्रश्न असा आहे “पतीने पत्नीस” पैसे दिल्यास त्याला काय म्हणावे ?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..