नवीन लेखन...

निसर्ग व्याप्ती

उंच चढूनी हिमालयी,      झेंडा तो रोविला
गीरीराजाचे शिरावरी,      विजय संपादिला   ||१||

उंचाऊनी  बघे मानव,      अथांग जगताला
विज्ञानाच्या जोरावरती,   अंतराळात गेला   ||२||

युगा युगाचा चंद्रमा,       केला अंकित त्याने
त्याच्या देही ठेवी पाऊल,   मोठ्या अभिमानाने   ||३||

अगणित दिसती गृहगोल,      त्याचा दृष्टीला
सीमा न उरली आता मग,      चौकस बुद्धीला   ||४||

चकित होतो प्रथम दर्शनी,      विज्ञाना बघता
दिसून येती अनेक गुढे,    एक एक उकलता   ||५||

किती घेशी झेप मानवा,       उंच उंच गगनी
वाढत जातील क्षितिजे,     तितक्याच पटींनी   ||६||

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..