नवीन लेखन...

निर्मला सितारामन – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

निर्मला सितारामन यांचा जन्म 18 अगस्त 1959 रोजी झाला  एक भारतीय अर्थशास्त्री, राजकीयज्ञ आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) च्या  वरिष्ठ नेत्या आहेत ,ज्या  2019 पासून भारत सरकारच्या  वित्त मंत्री आणि कॉर्पोरेट प्रकरणे मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्या  राज्यसभा सदस्य आहेत , सितारामन यांनी 2017 पासून 2019 पर्यंत 28 व्या  रक्षा मंत्री म्हणून  कार्य केले, त्या  दुसऱ्या  महिला सुरक्षा मंत्री आणि इंदिरा गांधी नंतर दूसऱ्या  महिला वित्त मंत्री बनल्या,. सीतारमन यांनी  8 वेळा  केंद्रीय बजेट पेश केले त्यानी  2014 ते 2017 मध्ये  मोदी मंत्रालयात जूनियर मंत्री म्हणून काम केले  ,

सीतारमण यांचा फोर्ब्स 2022 मध्ये जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या  सूची समावेश  आहे आणि त्यांना 36वां स्थान मिळाले होत्या. 2023 मध्ये, त्या  32 व्या स्थानावर होत्या  आणि 2024 मध्ये, फोर्ब्सच्या  जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत 28 व्या स्थानावर होत्या  फॉर्च्यून ने भारताच्या  सर्वात शक्तिशाली महिला म्हणून गौरव केला. निर्मला सीतारमण का जन्म तमिळनाडुच्या  मदुराई  मध्ये  एका  तमिळ  अयंगर कुटुंबा  मध्ये झाला . त्यांनी आपले शालेय  शिक्षण सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट एंग्लो-इंडियन स्कूल, विल्लुपुरम, चेन्नई तिरुचिरापल्ली येथून केले

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 114 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..