नवीन लेखन...

प्रज्ञावंत गणिती डॉ. श्रीराम अभ्यंकर

डॉ. श्रीराम अभ्यंकर हे अमेरिकेत राहणारे भारतीय-मराठी प्रज्ञावंत गणिती होते. ते उत्तम शिक्षक, मराठी भाषाप्रेमी आणि पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक होते. अभ्यंकर अमेरिकेतील परड्यू विद्यापीठात गणित, संगणक विज्ञान व औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. त्यांचे बीजभूमिती या विषयात विशेष नैपुण्य होते.

डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचा जन्म २२ जुलै १९३० उज्जैन येथे झाला. त्यांच्या वडलांचे नाव प्रा.शंकर केशव अभ्यंकर. ते गणिताचे प्राध्यापक होते. त्यांनी चार गणितज्ञांवर एक पुस्तक लिहिले आहे.

अभ्यंकरांचे शालेय आणि इंटर सायन्स पर्यंतचे शिक्षण ग्वाल्हेर येथे झाले.श्रीराम अभ्यंकर यांना मी मुबईत बऱ्याच वर्षांपूर्वी भेटलो होतो, त्यांची स्वाक्षरी घेतली होती त्यांचे फोटोही कढलेले होत , ते जेव्हा मिळतील तेव्हा निश्चित तुमच्याशी शेअर करेन .

त्यांच्याबद्दलची ही दुर्मिळ माहिती देत आहे.

Shreeram Kelkar attended school in Gwalior and, after graduating, went to the Royal Institute of Science of Bombay University intending to major in physics. It may seem strange that he wanted to major in physics when he was passionate about mathematics but, it appears, he did this because his father was a mathematician. However, while studying at the Royal Institute of Science, he also attended mathematics lectures at the Tata Institute of Fundamental Research. In particular, he attended lectures by Marshall Stone, who was visiting from Chicago, and this experience persuaded him that he must study outside India. He was also influenced by Damodar Dharmananda Kosambi (1907-1966), who had studied under George David Birkhoff, and by Pesi Masani (1919-1999), who had studied for his Ph.D. advised by Garrett Birkhoff. Kosambi strongly advised Abhyankar to make a career in mathematics while Masani, who had connections in Harvard, managed to arrange for Abhyankar to be admitted there to study for his Ph.D.
He could not go to Harvard without financial support, so he applied for funds from various Indian sources until he believed he had enough to live on in the United States. He was awarded a B.Sc. in Mathematics from Bombay University in 1951 and prepared to travel. He arranged a free passage on a ship sailing to the USA but took ill on the voyage and was put ashore in England where he recovered in hospital over a period of two months. Once better, he continued to the United States but the semester was more than half finished before he reached Harvard. He arrived in the mathematics department on Saturday morning and few people were about. The only mathematician who was there that morning was Oscar Zariski, so Abhyankar had his first meeting with Zariski who immediately began asking Abhyankar what courses he would take. Abhyankar had already talked to Masani before leaving India and been advised by him on suitable courses but Zariski, quickly realising Abhyankar’s potential, suggested the most advanced courses….नेट वरून हा भाग घेतला आहे.

त्यांची कारकीर्द …..

इ.स. १९५१ मध्ये इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी
इ.स. १९५२ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून एम्.एस्सी
इ.स. १९५५ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून ऑस्कर झारिस्की यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेझोल्यूशन ऑफ सिंग्युलॅरीटीज’ या विषयात पी.एच.डी [१]
नोकरी आणि संशोधन
प्राध्यापक : अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात (इ.स. १९५५-इ.स. १९५६)
प्राध्यापक : अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात (इ.स. १९५७-इ.स. १९५९)
प्राध्यापक : अमेरिकेत जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात (इ.स. १९५९-इ.स. १९६३)
प्राध्यापक : अमेरिकेत पर्ड्यू विद्यापीठात (इ.स. १९६३-इ.स. १९६७)
आमंत्रित प्राध्यापक आणि संशोधन कार्यासाठी : अमेरिकेतील प्रिन्सटन, थेल, हॉर्वर्ड विद्यापीठे, जर्मनीमधील म्युन्सर व एरलॉगन विद्यापीठे, आणि कॅनडातील मॉन्ट्रिऑल विद्यापीठ
याशिवाय अनेक पाश्चात्त्य विद्यापीठात संशोधनासाठी आमंत्रण
भारतातील पुणे विद्यापीठात, मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडॅमेन्टल रिसर्चमध्ये आणि कलकत्त्यात इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी आमंत्रण
गणिताच्या १२ भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे आजीव सदस्यत्व
गणिताच्या ४०हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदातून त्यांनी सहभाग घेतलेला होता.

श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन २ नोव्हेंबर २०१२ रोजी अमेरिकेत झाले.

— सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..