जिंकला तो पैसा !! हरला तो विचार आणि विकास !!!

मराठी माणसा तू हसत हसत कोणाच्या हातात मुम्बई दिलीस ते जरा खाली बघ. जवळ जवळ 55 ते 60 परप्रांतीय उमेदवार निवडून आले आहेत. हाच आकडा पुढच्यावेळेस 100 च्या पुढे असेल आणि मराठी भाषा हळूहळू महानगरपालिकेच्या कारभरातून वगळण्यात येईल आणि तिची जागा हिंदी घेईल आणि मग मुंबई सुद्धा अलगद केंद्रशासित केली जाईल आणि तुला मुम्बई बाहेर घालवले जाईल. त्यावेळेस सुद्धा मराठी माणूस झोपलेला असेल जसा तो आता झोपलाय.

वॉर्ड – 2 – जगदीश ओझा – भाजपा
वॉर्ड – 8 – हरीश छेडा – भाजपा
वॉर्ड – 10 – जितेंद्र पटेल – भाजपा
वॉर्ड – 13 – विद्यार्थी सिंग – भाजपा
वॉर्ड – 15 – प्रवीण शाह – भाजपा
वॉर्ड – 17 – बिना दोषी – भाजपा
वॉर्ड – 23 – शिवकुमार झा – भाजपा
वॉर्ड – 24 – सुनीता यादव – भाजपा
वॉर्ड – 28 – राजपती यादव – काँग्रेस
वॉर्ड – 29 – ठाकूर सागर सिंग – भाजपा
वॉर्ड – 30 – लिना पटेल-देहेरकर – भाजपा
वॉर्ड – 31 – कमलेश यादव – भाजपा
वॉर्ड – 32 – स्टेफी किणी – काँग्रेस
वॉर्ड – 33 – विरेंद्र चोधरी – काँग्रेस
वॉर्ड – 34 – कमरजहा सिद्धिकी – काँग्रेस
वॉर्ड – 36 – दक्षा पटेल – भाजप
वार्ड – 43 – विनोद मिश्रा – भाजप
वॉर्ड – 47 – जया तिवाना – भाजपा
वॉर्ड – 50 – दिपक ठाकुर – भाजपा
वॉर्ड – 58 – संदीप पटेल – भाजपा
वॉर्ड -61 – राजुल पटेल – शिवसेना
वॉर्ड – 62 – चंगेझ जमाल मुल्तानी – अपक्ष
वॉर्ड – 64 – शाहिदा हारून खान – शिवसेना
वॉर्ड – 66 – मेहेर मोहसिन शेख – काँग्रेस
वॉर्ड – 67 – सुधीर सिंग – भाजपा
वॉर्ड – 68 – रोहन राठोड – भाजपा
वॉर्ड – 69 – रेणू हंसराज – भाजपा
वॉर्ड – 70 – सुनिता मेगचा – भाजपा
वॉर्ड – 71 – अनिष मकवाना – भाजपा
वॉर्ड – 72 – पंकज यादव – भाजपा
वॉर्ड – 76 – केशरबेन मुरजी पटेल – भाजपा
वॉर्ड – 78 – सोफी नाजीया जब्बार – राष्ट्रवादी काँग्रेस
वॉर्ड – 80 – सुनील यादव – भाजपा
वॉर्ड – 81 – मुरजी पटेल – भाजप
वाँर्ड – 83 – विनी डिसुजा – काँग्रेस
वॉर्ड – 86 – सुरेश कमलेश राय – काँग्रेस
वॉर्ड – 90 – तुलिप मिरांडा – काँ

येणाऱ्या पाच दहा वर्षानंतर मुंबईचा प्रचार असा असेल..
पांडेजी, तिवारीजी, शुक्लाजी, गुप्ताजी, चौबेजी, दुबेजी, पटेलभाई, कोकिलाबेन, आगे
बढो आणि पाठीमागून आपले स्थानिक भूमिपुत्र हातात झेंडे घेऊन ओरडणार..
“हम तुम्हारे साथ है”
मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र भैया, गुजरात्यांचा…

कृपया यापुढे जनतेने कोणत्याही तक्रारी करू नयेत..
यापुढच्या परिस्थितीला फक्त जनता जवाबदार राहील..
कारण तक्रार करायचा हक्क मराठी जनतेने गमावलाय.
जिंकला तो पैसा !! हरला तो विचार आणि विकास !!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..