गर्भावस्थेतील आनंद

जीवनातील परमानंद,   केंव्हां लाभतो त्या जीवना ?

मातेच्या त्या उदरामध्ये,   शांत झोपला असताना….१,

 

असीम ‘आनंद’ अनुभव,  घेत असे तो जीवात्मा

सोsहं निनाद करूनी,  सांगतो मीच परमात्मा….२,

 

आनंदाने नाचू लागतो,  मनांत येता केंव्हां तरी

मातेलाही सुखी करती,  त्याच्याच आनंदी लहरी….३,

 

पुढे त्याचे प्रयत्न होती,  मिळवण्या तोच आनंद

सुख, दु:खाच्या चक्रामध्ये,  विसरूनी जातो तो नाद…..४

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

About डॉ. भगवान नागापूरकर 1363 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…