नवीन लेखन...

चित्त मंदीरी हवे

लोटांगण घालूनी शरण गेला, देव मंदिरीं तो

आदर दाखविण्या प्रभूचे ठायीं, प्रयत्न करितो

समर्पणाचे भाव दाखविण्या,  देहाला वाकवी

मन जोपर्यंत विनम्र नसे,  प्रयत्न व्यर्थ जाई

मंदिरी तुमचे शरिर असूनी, मन असे इतरीं

श्रम तुमचे निरर्थक बनूनी,  मिळेल कसा श्रीहरी

इतरत्र राहूनी चित्त तुमचे,  असतां मंदिराकडे

खरे पुण्य ते पदरीं पडते, हेंच जाणा कोडे

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2046 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..