या आधीच्या सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? भाग-१ या लेखात आपण सुरक्षित व अभेद्य पासवर्ड तयार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पहिले. आता आपला पासवर्ड सहजपणे लक्षात रहाणारा कसा करता येईल, त्यासाठी कोणती युक्ती वापरायची ते पाहू. […]
टी. व्ही. आणि केबलवरील मालिका आणि आयटम सॉंग ऐकून, पाहून समाजाची अध्यात्मिक प्रगती होण्याऐवजी अधोगती होत आहे. याची प्रत्येक सुजान नागरिकांनी जाणीव ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. […]
त्यासाठी इस्कॉनचे संस्थापकाचार्य कृष्णकृपामूर्ती श्रीमद् ए. सी. भक्तीवेदांत प्रभुपाद यांची अध्यात्मावरील अनेक ग्रंथ अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत […]
अलीकडे विविध पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार वाढीस लागले आहेत. ऐन दिवाळीत दूध आणि खव्यातील मोठ्या प्रमाणावरील भेसळ उघड झाल्याने खळबळ माजली होती. त्यामुळे भेसळ करणार्यांविरूद्ध कठोर कारवाई व्हावी या मागणीने जोर धरला. वास्तविक अशा कारवाईसाठी भेसळयुक्त पदार्थाच्या तपासणीचा अहवाल महत्त्वाचा ठरतो. असे असताना राज्यातील 11 अन्न तपासणी प्रयोगशाळा रिक्त पदे न भरल्याने बंद असल्याचे उघड झाले आहे. […]