फेब्रुवारी ०८ : मोहम्मद अझरुद्दीनचा जन्म
कारकिर्दीतील पहिल्या तिन्ही कसोट्यांमध्ये शतक रचण्याचा अनोखा विक्रम अझरच्या नावावर आहे आणि आजवर कुणीही त्याची बरोबरी देखील करू शकलेले नाही. अझर हा एक चपळ क्षेत्ररक्षकही होता. एदिसांमध्ये त्याच्या नावावर १५६ झेल आहेत. एके काळी हा विश्वविक्रम होता. पुढे श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने तो मोडला. एकेकाळी त्याच्या नावावर एदिसांमधील सर्वाधिक धावांचा विक्रम होता. पुढे सचिन तेंडुलकरने तो मोडला. […]
