नवीन लेखन...

मार्च ०३ : दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषकातील दुर्दैवाचा कहर आणि पाकिस्तानात श्रीलंकेच्या चमूवर हल्ला

मैदानावरील फलंदाजाला चुकीचा संदेश मिळाल्याने विश्वचषकाबाहेर पडलेली दक्षिण आफ्रिका आणि क्रिकेटपटूंवर थेट हल्ला झाल्याची इतिहासातील एकमेव घटना […]

फेब्रुवारी २८ : अँडी रॉबर्ट्‌सचा तडाखा आणि विव रिचर्ड्‌सचा धडाका

अँडी रॉबर्ट्‌सचे एका धावेतील चार बळी व विव रिचर्ड्‌सच्या विस्फोटक खेळीमुळे वेस्ट इंडिजने मिळविलेला अविस्मरणीय कसोटी-विजय.
[…]

फेब्रुवारी २७ : ग्रॅएम पोलॉकचा जन्म आणि विश्वचषकातील सचिनची एक अविस्मरणीय खेळी

केवळ ब्रॅडमनचीच कसोटी सरासरी ज्याच्यापेक्षा चांगली आहे त्या ग्रॅएम पोलॉकचा जन्म आणि १९९६ च्या विश्वचषकातील तेंडल्याची डॉन ब्रॅडमनलाही आनंदित करणारी खेळी.
[…]

फेब्रुवारी २६ : तेराव्या वर्षात प्रथमश्रेणी पदार्पण

तेराव्या वर्षाच्या तिसर्‍या महिन्यातच भारतामध्ये प्रथमश्रेणी पदार्पण करणारा आणी त्यानंतर बारा वर्षांनी भारताविरुद्ध कसोटी शतक काढणारा अलिमुद्दिन
[…]

फेब्रुवारी २५ : स्फोटक यष्टिरक्षक-फलंदाज फारुख इंजिनिअर

२५ फेब्रुवारी १९३८ रोजी तत्कालिन बॉम्बेत फारुख मानेकशा इंजिनिअरचा जन्म झाला. यष्ट्यांमागची चपळाई, स्फोट घडविण्याची क्षमता सदैव अंगात बाळगणारी बॅट, केशभुषा, दुचाकिंचे वेड अशा अनेक गोष्टिंमुळे फारुख इंजिनिअर सतत चर्चेत राहिला. […]

फेब्रुवारी २४ – बेटी विल्सनचा दुहेरी पराक्रम : शतक आणी दहा बळी

एकाच कसोटी सामन्यात किमान दहा गडी बाद करणे आणी शतकही काढणे (एका डावातच) ही कामगिरी कुणाही पुरुषाला जमण्याआधी एका महिला खेळाडुने केलेली आहे ! ‘लेडी डॉन’ (किंवा ‘फिमेल ब्रॅडमन’) या टोपणनावाने ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियाची बेटी विल्सन (एलिझबेथ रिबेका विल्सन) ही ती खेळाडू.
[…]

1 2 3 4 5 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..