नवीन लेखन...

जगदगुरु आद्य शंकराचार्यांच्या विविध स्तोत्रांवर आधारित ही मालिका. विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेले हे विशेष सदर…

श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १

भगवान शंकर आणि देवी पार्वती या अभिन्न शक्ती आहेत. या दोघांच्या एकत्रित स्वरूपाला अर्धनारीनटेश्वर असे म्हणतात. इतके त्यांचे एकरूपतत्व आहे. इतर वेळी देखील त्या दोघांचे एकत्रित वर्णन पहावयास मिळते. प्रस्तुत स्तोत्रात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज या दोघांनाही एकत्रित वंदन करीत आहेत. […]

द्वादशलिंग स्तोत्र – १३

ज्याप्रमाणे पूर्णाहुती शिवाय यज्ञाला सांगता प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे फलश्रुती शिवाय स्तोत्राची सांगता होत नसते या भारतीय दंडकाचा विचार करून, आचार्यश्रींनी रचलेला हा फलश्रुतीचा श्लोक. […]

द्वादशलिंग स्तोत्रम् – १२

शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण महाभारत अशा प्राचीन ग्रंथात विशेष वर्णन केलेले भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे श्रीक्षेत्र घृष्णेश्वर. […]

द्वादशलिंग स्तोत्र – ११

पृथ्वीवरील स्वर्ग स्वरूपात ज्या हिमालयीन पर्वतरांगांचे वर्णन केले जाते त्या शब्दातीत सौंदर्यशाली प्रांतात असणारे अद्वितीय शिवस्थान म्हणजे श्री केदारनाथ. […]

द्वादशलिंग स्तोत्रम् – १०

भारतीय संस्कृतीचे सगळ्या विश्वाला आश्चर्यचकित करणारे वैशिष्ट्य असणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याची महापर्वस्थान स्वरूपात विश्वविख्यात असणारी नगरी म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. […]

द्वादशलिंग स्तोत्रम् – ९

भगवान श्रीरामचंद्रांनी लंकेवर चढाई करण्यापूर्वी सेतुबंधासाठी आणि लंका विजयासाठी विशेष अनुष्ठान स्वरूपात ज्या स्थानाची निर्मिती केली ते लोकोत्तर स्थान म्हणजे श्रीक्षेत्र रामेश्वर. […]

1 11 12 13 14 15 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..