नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

श्रीहरी स्तुति – ३६

प्राणापासून बुद्धी पर्यंत सर्वत्र चालणारा चैतन्याचा विलास पाहिल्यानंतर त्या प्रत्येक जागी आत्मस्वरूपाचा विचार करून, चिंतन करणार्‍या साधकाला त्या त्या स्थानी असणाऱ्या मर्यादेची देखील जाणीव होते. […]

श्रीहरी स्तुति – ३५

स्वतःचे आत्मस्वरूप समजून घेण्यासाठी, त्या आत्मस्वरूपात अंश रूपात निवास करणाऱ्या परमात्म्याला जाणून घेण्यासाठी, ज्या वेगवेगळ्या पद्धतीची विचारसरणी अंतरी बाणवावी लागते त्याचा विचार करताना आचार्य श्री म्हणतात, […]

न्हाऊ घाल, माझ्या मना

न्हाऊ घालणे म्हणजे स्नान घालणे, आंघोळ घालणे, उद्देश : स्वच्छ करणे. देवाला ( धना म्हणजे देव ) आर्त हांक घालुन विनवणी कोणची, तर ” मनाला न्हाऊ घाल” म्हणजे मनाला स्वच्छ कर, पण त्यासाठी मनाला शरीरापासुन वेगळे कसे करता येईल ? […]

श्रीहरी स्तुति – ३४

आपल्या अंतरंगी निवास करून आपल्या सर्व इंद्रिय समूहांना संचालित करणाऱ्या या आत्मचैतन्याचे चिंतन हेच अध्यात्म शास्त्रांचे मूळ उद्दिष्ट आहे. विविध अंगाने हा विषय मांडताना आचार्य श्री पुढे म्हणतात, […]

श्रीहरी स्तुति – ३३

परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग विशद करताना आचार्य श्री आपल्यासमोर वेगवेगळ्या अंगाने निरूपण करीत आहेत. त्या परमात्म्याला अंतरंगी कसे जाणावे? याचे निरूपण करताना आचार्य श्री म्हणतात, […]

श्रीहरी स्तुति – ३२

त्याप्रमाणे त्याचे स्वरूप वर्णन करताना शास्त्रकार म्हणतात , ” यो बुद्धे: परतस्तु स:!” अर्थात तो परमात्मा बुद्धीच्या पार आहे. बुद्धीने त्याला जाणता येत नाही. याचे कारण आणि बुद्धीच्या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, […]

श्रीहरी स्तुति – ३१

एकदा असे ऐक्य जाणवल्यानंतर सर्वत्र कशी आत्मरूपाचीच प्रचीती येत राहते, त्याचे विलोभनीय वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, […]

श्रीहरी स्तुति – ३०

अशा स्वरूपात करीत असलेले आपले ही विवेचन कसे शास्त्रशुद्ध आहे? याचे प्रतिपादन करताना, परमपूज्य जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे उपनिषदाचा आधार घेत आहेत. ते म्हणतात, […]

निरंजन – भाग ३५ – चैतन्य

चैतन्य व्यक्तीमध्ये जगण्यासाठी वेगवेगळी निमित्त निर्माण करतं. चैतन्यच जीवनामध्ये नवी उमेद निर्माण करतं. ही उमेद आपल्याला पुन्हा-पुन्हा नव्याने जीवन जगायला शिकवते. […]

श्रीहरी स्तुति – २९

आपल्या शरीरात विद्यमान असणाऱ्या चैतन्य शक्तीलाच भगवान रूपात जाणल्यानंतर, ती जाणीव अधिक व्यापक करीत विश्व चिंतन कसे करता येते? च्या स्वरूपात वैश्वरूप दर्शन कसे घेता येते? ते आचार्यश्री प्रस्तुत श्लोकात विशद करून सांगत आहेत.
[…]

1 51 52 53 54 55 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..