रस्त्यात वारंवार खड्डे का पडतात, त्यावर उपाय कोणते?
डांबरी रस्ते तयार करताना सर्वात खालील जमीन रोलरने पुरेशी दाबून घ्यावी लागते. यासाठी चांगला मुरुम आणि चिकण मातीची गरज असते. या मातीच्या एकसारख्या थरावर १५ ते २२ सें. मी. जाडीच्या मजबूत दगडांचा थर घालून तो १० टन वजनाच्या रोलरने सात ते आठवेळा व्यवस्थित दाबून घ्यावा लागतो. त्यामध्ये मग ३० ते ४० ग्रेडच्या गरम द्रवरुपी डांबराचे प्रेशर […]
