नवीन लेखन...

ब्रिटिशकालीन गॅझेटिअर

ब्रिटिश कालखंडामध्ये स्थानिक प्रशासन सुकर व्हावे, तत्कालीन जिल्हाधिकार्‍याला या भूप्रदेशाची पूरेशी माहिती असावी आणि येथील जाती, जमातीचे तपशिल ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या सोयीसाठी म्हणून ज्ञात व्हावे हा मुख्य हेतू मनात ठेवून येथील जास्तीत जास्त महसूल वसुलीच्या दृष्टीने आवश्यक तपशील पुरवणारा ग्रंथ म्हणून जिल्हा गॅझेटिअर्सची निर्मिती झाली. […]

बालगंधर्व

मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर एकूण भारतीय चित्रपटसृष्टीतच दर्जेदार चरित्रपटांची वानवा आहे. शंभर वर्षांची परंपरा सांगणार्‍या भारतीय चित्रपटसृष्टीला खरं तर अशोभनीय अशी ही बाब आहे. परंतु, ही बाब ठळकपणे जाणवून देणारी एक आशादायक घटना म्हणजे ‘“बालगंधर्व”’ हा चित्रपट!
[…]

तार्‍यांचे बेट

एकता कपूर यांच्याकडून सासू-सुन चित्रपटाची अपेक्षा होती ..
अपेक्षाभंग केल्याबद्दल धन्यवाद !
[…]

बांधकाम क्षेत्रातील काळापैसा मुद्रांक शुल्कात कपात करून रोखता येणार नाही ! तर…

माननीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बांधकाम क्षेत्रात येणारा काळापैसा रोखण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करणे गरजेचे आहे असे दोन दिवसापूर्वी विधान केले होते. परंतु मुद्रांक शुल्कात कपात केल्याने काळापैसा रोखता येईल म्हणणे धाडसाचे होणार तर नाहीच पण हा पर्यायही होऊ शकत नाही. मुळात काळा पैसा कसा निर्माण होतो ह्याच्या मुळाशी जाऊन त्यावर नियंत्रण व निर्बंध घालण्यासाठी काही उपाय योजना कठोरपणे अमलात आणल्या तरच काळ्या पैशाला रोखता येईल अन्यथा हे स्वप्नवत भासेल. […]

1 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..