काय होते बाबासाहेब……
दीन,दलित,गोरगरीबांची आई होते बाबासाहेब . पिचलेल्या,ठेचलेल्यांची दाई होते बाबासाहेब. दाबलेल्या आवाजाचा हुंकार होते बाबासाहेब. तार नसलेल्या विणेचा झंकार होते बाबासाहेब. प्रयत्न..प्रयत्न…प्रयत्न यशस्वी प्रयत्न होते बाबासाहेब. मोजून मोपून सांगायचे तर अक्षरश: चौदावे रत्न होते बाबासाहेब. अंधाराला प्रकाशाशी जोडणारी नाळ होते बाबासाहेब. दांभिकतेच्या कानाखालचा जाळ होते बाबासाहेब. प्रज्ञा,शील,करूणेचे बीज होते बाबासाहेब. सुभेदार रामजींच्या कष्टाचे चीज होते बाबासाहेब. बुद्ध,कबीर,फ़ुलेंचा […]