नवीन लेखन...

म्हातारपण

म्हातारपण येण्यापूर्वी मृत्यू आला तरी चालेल

निदान दुसऱ्यांच्या डोळ्यात आपला मृत्यू पाहण तरी टळेल ……….
[…]

फॅशन

प्रेम करुन लग्न करणं आज जुनं झालंय लग्नापूर्वी पोर काढणं आज फॅशन झालंय झाकण्यासाठी अंगभर कपडे घालणं आज जुनं झालंय कपडयासाठी अंग उघडं ठेवणं आज फॅशन झालंय बापापुढं पोरानं नम्र राहणं आज जुनं झालंय पोरासंगे बापानं बिअर पिणं आज फॅशन झालंय पोरीसंगे आईनं देवळात जाणं आज जुनं झालंय आईसंग पोरीनं डिस्कोत जाणं आज फॅशन झालंय आई […]

देख तो दिल कि जाँ से उठता है

प्रेम आणि जळण्याचे एक जळजळीत नाते उर्दू गझलांमध्ये वारंवार दिसून येते. प्रेम म्हणजे उजळणे आणि उजळण्यामध्ये जळणे आलेच. अशा प्रेमात जळून उजळलेल्या व्यक्तींपैकी एक म्हणजे मीर तकी मीर. मीर तकी मीर हा अतिशय दर्दीला शायर म्हणून विख्यात आहे. प्रेमविव्हल जिवांचे वर्णन करण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नाही. प्रेमात जळालेल्या एका जिवाची कथा मीर या नग्म्यातून मांडतो. […]

“लाईफ लाईन” मी तुमची !

रोजच्या धावपळीचा रेल्वे प्रवास व प्रवाश्यांची होणारी फरफट तसेच डब्यात करण्यात येणारी घाण

ही आपल्या लाईफलाईनला बघत नाही. तिचे मनोगत !
[…]

मैं खयाल हूँ किसी और का

स्वतःची ओळख हा समस्त मानवजातीतील विद्वान आणि वैज्ञानिकांसमोरील एक कळीचा प्रश्न ठरला आहे. “माणूस कोण?” या प्रश्नाचे सर्वमान्य उत्तर आतापर्यंत कुणीही देऊ शकलेले नाही. गझलकारांनी मात्र आपापली हृदये लढवून आणि डोकी खाजवून अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती प्रत्येकाला रूचतील आणि समजतीलच असे मात्र नाही. सलीम कौसर नावाच्या शायराने स्वतःचा शोध घेण्याचा केलेला प्रयत्न या अतिसुंदर आणि काहीशा अवघड गझलेत व्यक्त झालेला आहे. […]

1 426 427 428 429 430 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..