आवळे-जावळे
कवितेचे नाव – आवळे-जावळे ; कवयित्री – श्रीमती सुधा नांदेडकर […]
कवितेचे नाव – आवळे-जावळे ; कवयित्री – श्रीमती सुधा नांदेडकर […]
करून कापण्याची वेळ आली तर मी ते नक्कीच करेन. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीचा इतरांना त्रास होता कामा नये या मताचा मी आहे. प्रत्येकानेत्याला जे खायला आवडत तेच खायला हवं पण पदार्थांच्या प्रेमात पडता कामा नये.प्रसंगी एखादा पदार्थ खाणं टाळता ही आलं पाहिजे आता मला उदया डॉक्टरने तू चहा पिऊनकोस म्ह्णून सांगितल तर मी नाही पिणार.
[…]
मातीचा पुतळा एक फोडला कुण्या वेड्यानी जीवंत पुतळे अनेक जाळून टाकले शहाण्यानी ।। एक करि तो पिसाट ठरवी वेडा त्याला अनेकाची उसळता लाट धर्माभिमानी ठरविला ।। अशी आहे रीत नाहीं समजली मना करुन विचारावर मात श्रेष्ठ ठरे भावना ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com — डॉ. भगवान नागापूरकर
सतत फिरत राही, चक्र जीवनाचे । विविधता पाही , रंग आयुष्याचे ।।१।। सुख दुःखाच्या भावना, उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी ।।२।। लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार ।।३।। जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com विवीध-अंगी ***२८ […]
परमेश्वर अगाध । त्याच्या शक्तीचा नसे वाद ।। मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक ।। नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती ।। प्रभु निराकार । निर्गुण असुनी होई साकार ।। आस्तिक प्रभु मानती । नास्तिक समजती शक्ति ।। ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता ।। ज्ञान प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून ।। वापरुन […]
मीच शोधात होतो मीच शोधात होतो सत्याच्या वेड्यागत कित्येक वर्षे पण जे सापडले ते मला कधी कळलेच नव्हते मीच शोधात होतो खर्याक प्रेमाच्या त्या वर्षानुवर्षे जेंव्हा सापडले ते मलाच नको झाले होते मीच शोधात होतो मोल्यवान वस्तुच्या कित्येक वर्षे ती सापडता माझे कस्तुरीमृग झाले होते मीच शोधात होतो ज्ञानसागराच्याच वर्षानुवर्षे ते दिसणार मज तव माझे नयन […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions