नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

आयुष्य फार सुंदर आहे!..

एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं… असं वाटण्याची जागा, मूल झालं की… मोठं घर झालं की… अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .
[…]

शेतकरी नवरा-नको रे बाबा !

आपला भारत कृषिप्रधान देश म्हणून सर्वत्र ओळखला जातो. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या प्रश्न अनुत्तरीतच आहे व त्यावर अजून तरी काही ठोस पाऊले उचल्याची बातमी नाही. नुसते अनुदान देऊन प्रश्न सुटेल असे वाटत नाही.
[…]

To Do – एक कथा

खरंच् आता मात्र फारचं वैताग आला आहे ह्या ToDo चा. अरे संपुन संपत नाही. बरं आठवलं! बुधवारी राजूची फि भरायची आहे, ToDo मध्ये लिहून ठेवतो. अरे हो, विम्याच्या हप्त्याचा चेक लिहायचा राहिला आहे, हॉलमधील एसीचे सर्वीसींग करायचे आहे, कारमधील डेक रिपैर करायचा आहे. एक ना दोन, आणि परत माझी ToDo लिष्ट वाढू लागली. माझी ToDo लिहायची […]

नाव, प्रसिद्धी आणि पैसा / गणितीय समीकरण

वानरांनी ‘राम’ नाव लिहलेले दगड समुद्रात फेकले, ते पाण्यावर तरंगू लागले. भगवंतांनी ही एक दगड समुद्रात टाकला. पण तो दगड पाण्यावर तरंगला नाही. सर्वाना आश्चर्य वाटले. दगड भगवंतानी टाकला असला तरी त्या दगडावर ‘राम’ लिहिलेले नव्हते म्हणून तो बुडाला. अशी नावाची महिमा आहे.
[…]

“मराठीसृष्टी”

गुढीपाडवा व नूतन वर्षाभिनंदन !

मराठीसृष्टीसाठी जीवापाड मेहनत घेणारी टीम व त्यांचे आमच्यावरी प्रेम आणि आमचे त्यांच्या वरील प्रेमासाठी कविता. ज्यांनी मराठीपण जपले, मराठीसाठी काम केले.
[…]

प्रेम (5)/ प्रेम द्रव्य

प्रेम बाहेर शोधून मिळणार नाही. अहंकाराने ग्रासलेल्या आपल्या हृदयांची बंद कपाटे आपल्याला उघडावी लागतील – तेन्ह्वाच आपल्याला दिसेल – संपूर्ण चराचर सृष्टीमधे व्याप्त आहे फक्त एकच प्रेम दृव्य.
[…]

होळी-रंगपंचमी

येणाऱ्या प्रत्येक वर्षी हाच संदेश घेऊन आम्ही साजरी करू होळी आणि रंगपंचमी !!
[…]

आवाहन

भारत हा सर्वधर्म समभाव मानणारा लोकशाही देश आहे आणि म्हणून भारतात सर्व जाती, धर्म व पंथांचे सण, उत्सव व समारंभ आज कैक वर्ष सद्भावनेने होताना दिसतात. परंतू सण, उत्सव व समारंभाच्या आनंदात कळत न कळत आपल्याकडून कुठलेना कुठले प्रदुषण होत असते.
[…]

1 506 507 508 509 510 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..