किती संपन्न मराठी भाषा
मराठी किती संपन्न भाषा आहे पहा. एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न : “दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए” या वाक्याचं आपल्या मातृभाषेत भाषांतर करा. वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे.., […]
मराठी किती संपन्न भाषा आहे पहा. एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न : “दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए” या वाक्याचं आपल्या मातृभाषेत भाषांतर करा. वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे.., […]
एक म्हणजे अनेक जण आल्याआल्या पुढं ढकलतात . दुसरं म्हणजे काही जण बारकाईनं वाचतात . आता असं एखादं शीर्षक दिलं की सगळेच वाचतात .म्हणून हा खटाटोप. […]
एका संडेच्या दिवशी केसांची हेअरस्टाईल व्यवस्थित केली आणि पिवळं पितांबर नेसून गाईचं गोमूत्र शिंपडत मुलींच्या कन्याशाळेकडे जाण्यासाठी उजवीकडे राईटला वळलो. […]
फळाफुलांनी बहरलेल्या या शाळेचा संस्थापनदिनही एप्रिल फुल होता. तिथेही फूल आलच! सहज एकदा चौकशी केली तर कळलं बागायत जमिनीवर शाळा उभारल्याचं हे फळ होत. […]
….मी पुढील संभाषण ऐकण्याच टाळल कारण बाईंच हिंदी ऐकुन “मै खुद बहुत बावचळ गया था.” […]
वेधशाळेनी हलक्याहून अधिक आणि मध्यमहून कमी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केलाय म्हणजे नक्की काय याचा मथितार्थ माझ्याही आधी आमच्या एरीयातील डासांना कळला आणि त्यांनी अक्षरशः हैदोस घातला. मानवीडंखासाठी आसुसलेले त्यांचे दात शिवशिवायला लागले. […]
आपल्या समाजव्यवस्थेत कुटुंब एक संस्था आहे. बहुतांश कुटुंबांचा प्रवास हा एकत्र कुटुंब पद्धतीपासून एकेरी कुटुंब पद्धतीकडे झालेला दिसून येतो. परंतु याचा अर्थ असा नाही कि वेगवेगळ्या नात्यांचे महत्व व त्यांचा आपल्या जीवनावरील प्रभाव नाहीसा झाला, नक्कीच त्यामध्ये कमी-अधिक बदल झाला असेल तरी त्याचे अस्तित्व अजूनही कायम आहे. आजच्या बदलत्या समाजव्यवस्थेत नात्यांच्या वेगवेगळ्या रंगांचा अनुभव घेयचाच असल्यास […]
देशभरातील राजकारणी रोजच्या रोज पुनरोच्चार करत असलेल्या “स्वबळावर” या संज्ञेचा मी किचनमधे वापर करुन स्वबळावर दोघांसाठी उप्पिठ करायचा घाट घातला आणि घात झाला. कीचनमधील कारकीर्दीच्या पहिल्याच प्रयत्नात ” जेवणाशिवाय किचनमधे फिरकू नका ” अशी तंबी मिळाली. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions