नवीन लेखन...

स्वप्न सोनाक्षीचे की सोन्याचे?

देवेंद्रांनी तातडीने इंद्रप्रस्थाच्या रिझर्व बँकेचे गर्व्हनर श्रीयुत कुबेरचंद्र यांना तातडीने कार्यायलात बोलावून घेतले. तातडी इतकी त्यांनी स्वत:चा सप्तअश्व जोडलेला विशेष रथ कुबेरचंद्रांकडे पाठवला.देवेद्रांचे विशेष वाहन महाली आल्याचे बघून कुबेरचंद्र यांच्या ह्रदयात टीकटीक सुरु झाली.कारण आताशा देवेंद्राच्या मनी बँकेसाठी नवे गर्व्हनर जनरल यांची नियुक्ती करण्याचे चालले होते. […]

करलो दुनिया मुठ्ठिमेचा अर्थाअर्थी अर्थ

ज्येष्ठ दादा अंबाणी चिकन बिझिनेसमध्ये उतरल्याने ज्या अभिजनांना सारं काही ब्रँडेडच हवं असतं आणि जे त्यांचं स्टेटस सिम्बॉल असतं त्यांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. पुण्यातल्या अभिजनांसाठी खाईन तर चितळेंचीच बाकरवडी अन्यथा नो वे. म्हणजे असं की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी,अशी ब्रँडेडच हवं असं वाटणाऱ्यांची किमान चिकनच्या बाबत तरी (दाखवण्यापुरती )सध्यस्थिती आहे. […]

टूर अंबाणी दादांच्या महालाची

अंबाणी दादांच्या महालाची फार चर्चा होत असते. त्या चर्चेमुळे आग्य्रातील ताजमहल आणि वाशिंग्टन येथील व्हाईट हाऊस हे राजवाडे कम महाल फिके पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय या दोन्ही महालांची नव्हाळी कमी झालेलीच आहे. ताजमहलाचं दर्शन बिल क्लिंटन पासून ते बाबूराव कोटलवार  आणि  मिशेलवहिनी ओबामा पासून मंगलाताई ओतारे यांच्यापर्यंत कुणीही,कधीही घेऊ शकतात. […]

झुरळांची दूर-दृष्टी

चीन मधील एक कोटी झुरळं पळालित या वृत्ताला समस्त दुनियेनं झुरळ अंगावर पडल्यावर आपण जसं झटकून टाकतो,तसं झटकून टाकलं.त्यामुळे या अद्वितीय आणि अद्भूत घटनेची चर्चा फारशी झाली नाही. माध्यमांना ती घडवावी सुध्दा वाटली नाही. […]

स्साला एक झुरळ

चीनमधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांची थिअरी क्रमांक एक आपण गेल्याच आठवड्यात बघितली. हा विषय घनगंभीर असल्यानं याची थिअरी क्रमांक दोन सुध्दा राहू शकते. प्रश्न संख्येचा आहे. एक कोटी ही  संख्या अबब करायला लावणारी अशीच.एक कोटीचे नाणे आपल्या समोर टाकले तर आपले फुफ्फुसच ऑफ व्हायचे. […]

नियमानुसार काम की कामानुसार नियम?

रावसाहेब म्हणजे नियमांचा पक्का माणूस. सगळे नियम तोंडपाठ . त्यांनी नियम सांगणे सुरु केल्यावर भाऊसाहेबांची बोलती बंद झालीच पाहिले. बॉस-साहेबांचा तर प्रश्नच नसे.मला सांगू नका. काम कसे होईल ते बघा. […]

राजपुत्राचा नातेवाईक.. फुकटातला आनंद..

ब्रिटनचे राजपूत्र चार्लस यांचा लेक प्रिन्स विल्यम हा भारतीय वंशाचा असल्याचा शोध डीएनए संशोधकांनी लावल्याचे वृत्त आले आणि आमच्या घरी आनंदोत्सव सुरु झाला.आमच्या सौभाग्यवतीनं सगळया कॉलनीस पेढे वाटले.संतोषी मातेच्या मंदिरात जाऊन नारळ फोडला.तिच्या चेहऱ्यावरचे तेज नुसते ओसंडून वाहत होते. […]

शौचनीय सभा

रावसाहेबांच्या संघटन कौशल्याचा फुगा टचकन फुटला. जिल्हाधिकाऱ्याच्या नावावर रावसाहेब उड्या मारत होता. आयजीच्या जीववार बायजी मजा करत होता. बेडूक उड्या मारुन मारुन किती मारणार. बेडकाला बैल झाल्याचे स्वप्न कोणे एके काळी पडले होते. […]

खऱ्या अर्थाने

माईक दिसताच भंदू आनि भगिनोंनो असे या मायकेलांच्या तोंडून माईक हाती येण्याच्या आधीच निघून जाते. जमलेले भंदू आणि भगिनी मग मायकेलकडे टक लावून बघू लागतात. […]

बैठक आणि नॉनव्हेज

भाऊसाहेबांची पदोन्नती रावसाहेब म्हणून झाली. त्यामुळे स्वाभाविकच त्यांना आकाश ठेंगणे झाले.धोनीने पहिला हेलिकॉप्टर शॉट मारल्यावर त्याला जसा आनंद झाला असेल तसाच रावसाहेबांना झाला. त्यांना मोठे ऑफिस भेटले. […]

1 15 16 17 18 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..