जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकसस्ट
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग 17 – पुष्प पाचवे वेगवेगळी फुले उमलली रचूनी त्यांचे झेले. बुके शब्दाला प्रतिशब्द म्हणजे झेले असे लक्षात येते. परडी देवासाठी, गजरा घरातल्या देवीसाठी आणि झेला इतर माणसासाठी ! देवासाठी फुले काय पाने काय एकच ! भगवंत सांगताहेत, पुष्पं पत्रं फलम् तोयम्, मला काहीही चालेल. फक्त […]
