आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग तीन
बदलायचंय आपल्यालाच. आपल्या पुढील पिढीसाठी! शेवटी नवीन पिढी अनुकरण कोणाचे करणार ? त्यांचे आदर्श कोण असणार ? आपणच ना ! मग आपल्यालाच बदलायला हवे. सगळ्या व्यवस्था, ही मानसिक गुलामगिरी, भारतात हे असलं काही शक्यच नाही, ही नकारात्मक मानसिकता, मीच का म्हणून बदलायचे, हा हट्टवादीपणा ! राज्यकर्त्यांची पराभूत वृत्ती, हे सर्व आधी बदलायला हवं, मी बदललो, तर […]
