जव म्हणजेच सातू
सातू एक जंगली झाड. ते कोठेही तसेच कुठेही उगवते. इंग्रज लोक याला बार्ली असे म्हणतात. आपल्याकडे कोणतेही स्त्री बाळंतीण घरी आली की तिला बार्ली वॉटर हे देण्यात येते. मात्र रशिया, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया तसेच टर्की येथे सेतूला प्रचंड मागणी आली आणि आजमितीला बार्लीचे उत्पादन जगामध्ये सातवा क्रमांक आहे. काय या बार्लीमध्ये? हे गवत त्याचे झोपडून काढून धान्य मोकळे करतात व ते गव्हासारखे दिसते. […]
