नवीन लेखन...

फराळापासून काही नवीन पदार्थ

दिवाळी झाल्यावर वेध लागतात ते, उरलेल्या फराळाचं करायचं तरी काय ? हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल, एक दही-भाताबरोबर चकली होईल, एक दिवस नाष्ट्याला उरलेला चिवडा,शंकर पाळी. उद्या आणि परवा असंच बाकीचंही मार्गी लावायचं, ते अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत. अशावेळेस फराळापासून काही नवीन पदार्थ बनवून बघा. चिवडा मिसळ साहित्य- मोड आलेली मटकी २ वाट्या, बटाटा १, आले लसूण पेस्ट १ चमचा, […]

काष्टा सोडून वैश्वदेव

एका वाड्यातली गोष्ट.चार पिढ्या आधीची हं.नऊवारी सासू आणि नऊवारी सून असलेल्या काळातली.घरातभ पैपाव्हणे,द्विपदचतुष्पदसहितं असं म्हणताना खरोखर ते असायचे घरात त्या काळातली. घरात कुळधर्म कुळाचार अगदी जसंन् तसं पाळणारं घर ते,आणि पापभिरू सासवासुना! एका कुळाचाराच्या दिवशी सूनबाई देवाचे नैवेद्य वाढत होत्या केळीच्या पानावर.तेवढ्यात सासूबाईंची हाक आली आणि पाठोपाठ सूचना!’सूनबाई,मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो.आणि मगच नैवेद्य ठेव देवापुढे’ […]

मधुमेहींसाठीचा आहार

मधुमेहींनुसार हा विकार कर्करोगापेक्षा धोकादायक आहे. या विकाराने तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकत नाही. ज्यांनी आपले आयुष्य चपाती, पराठा, आमटी आणि भात खाण्यात घालवले आहे, ते अचानक काहीच खाऊ शकत नाहीत. आयुष्यात झालेल्या या नव्या बदलांमुळे खूप मानसिक समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरासाठी काही पदार्थ न खाणे हेच योग्य आहे, हे […]

वडापावाचा इतिहास….

आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी ‘वडापाव’ खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ? वडापावचा ज्यांनी शोध लावला त्या कमलाबाई ओगले यांची ओळख करून देत आहोत.. 1965-70 चा काळ होता, कमलाबाई मुंबईतील दादर […]

फळांची सालही आहे शरीरासाठी उपयुक्त

अनेकजण फळांची साल काहीच कामाची नाही म्हणत ती फेकून देतात. मात्र, त्यामध्येही भरपूर अँटिऑक्सिडंट आणि पोषक द्रव्ये असतात. तसेच ही साल आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यासाठीही फायदेशीर असते. जाणून घेऊया फळांच्या सालीचे फायदे.. संत्रा – संत्र्यामध्ये असलेले फ्लेव्हनॉइड्स कोलेस्टेरॉल कमी करतात. एका अमेरिकन संशोधनानुसार संत्र्याच्या सालीमध्ये ज्यूसच्या तुलनेत २० पट अधिक  अँटिऑक्सिडंट्स असतात. केकमध्ये या सालीचा वापर केल्यास चव येते. पपई – पपईचा गर टाचेवर […]

नाचणी – एक दुर्लक्षित धान्य आहे

नाचणी हे एक दुर्लक्षित धान्य आहे. आपल्याकडे नाहीतरी रंगाला अतिमहत्त्त्व देण्याची पद्धत आहेच. नाचणी मुळात मरून लाल रंगाची असते. आणि तिचं पीठ जरासं काळपट रंगाचं होतं. नाचणीची भाकरीही काहीशी लालसर काळपट रंगाची होते. त्यामुळे कदाचित नाचणी आपल्याकडे म्हणावी तितकी खाल्ली जात नाही. अपवाद दक्षिणेकडच्या राज्यांचा. कर्नाटकात नाचणीचं सर्वाधिक उत्पादन होतं. कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात नाचणी भरपूर […]

आजचा विषय नीरा

नीरामधून अधिकाधिक कॅलरीज मिळतात. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे या दिवसातील थकवा कमी होण्यास मदत होते. ताडाच्या झाडाच्या खोडातून काढले जाणारे पाणी ‘नीरा’ म्हणून बाजारात उपलब्ध असते. कडाकाच्या उन्हांत नीरा हे एक रिफ्रेशिंग पेय म्हणून समजले जाते. परंतू सकाळी आणि ताजी निरा ही आरोग्याला हितकारी असते. नीरा काढल्यानंतर लगेचच न प्यायल्यास […]

ब्रेड (Bread)

पांढरा ब्रेड वाईट आणि ब्राऊन ब्रेड चांगला ही आपली नेहमीची अंधश्रद्धा. […]

आजचा विषय – ताडगोळा

उन्हाळा कडक जाणवू लागला आहे पारा दिवसागणिक वाढू लागला आहे. कडकडीत उन्हामुळे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण तहानेने व्याकुळलेले असताना तहान भागवण्यासाठी बहुतेकांची पावले सहजपणे शीतपेयांच्या दुकानांकडे वळू लागत आहेत. याशिवाय नारळपाणी, कलिंगड इत्यादी तहान भागवण्यासाठी पारंपरिक उपायही योजले जात आहेत. या उष्म्यामध्ये तहान भागवण्यासाठी तसेच शरीराला थंडावा देण्यासाठी ताडगोळे खरेदी करण्यालाही अधिक पसंती आहे. कोकणातून येणारे […]

कोकणची पारंपरिक खाद्यसंस्कृती

शेगटाच्या शेंगांची आमटी, भात आणि मस्त घरी कढवलेलं कणीदार साजूक तूप. पोळी, मटकीची उसळ. नारळाची चटणी, पोह्याचा आणि बटाट्याचा पापड. खीर, पुरण. ताजं कैरीचं लोणचं आणि दूध तुपासहित पुरणपोळी. ह्यावर्षीच्या होळीला घरी दुपारचा मेन्यू होता. सुटीचा दिवस, हा टिपिकल कोकणस्थी मेन्यू आणि त्यानंतर तास दोन तासाची झोप! त्याक्षणी समोर विठोबा उभा राहिला असता तर एकच मागणं […]

1 5 6 7 8 9 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..