मराठी चित्रपटांच्या पायरसीची आता कोटीची उड्डाणे !

एके काळी हिंदी-इंग्रजी चित्रपटांच्या होत असलेल्या पायरसीचे लोण आता आपल्या मराठी चित्रपटांपर्यंतही पोहोचलेले आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांची झोप उडाली आहे.
[…]

आजच्या जाहिराती आणि त्यांची अभिरुची

आपली उत्पादने खपवण्यासाठी जाहिरातीं करणे हा उत्पादकाचा हक्क आहे असं मानलं तरीही वाटेल ते दावे करणार्‍या किंवा अभिरुचीहीन असलेल्या जाहिराती करून ग्राहकाची दिशाभूल करण्याचा, समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गाला अपमानित करण्याचा या जाहिरातदारांना अधिकार त्यांना नाही. अशा मूर्ख जाहिरातींना आळा घालण्यासाठी शहाण्या ग्राहकांनीच पुढाकार घेतला पाहिजे.
[…]

गिरणी कामगार ते नॉलेज वर्कर

चंदूमामा आपल्या मुलाच्या टॉवरमधल्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभा होता. नजर खाली रस्त्यावर होती. मन वीसएक वर्षापूर्वीच्या आठवणीत गुंतलं होतं. आज एक मे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सुद्धा. चंदूमामाच्या गिरणीत कामगार दिन काय उत्साहाने साजरा व्हायचा. मिलच्या चाळीत उत्सवाचं वातावरण असायचं. पुढारी यायचे, प्रभातफेऱया निघायच्या, भाषणं व्हायची. […]

1 2 3 4